Get Mystery Box with random crypto!

जा.क्र.261/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2021-राज् | Current affairs by sakhare sir📘📝

जा.क्र.261/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2021-राज्यकर निरीक्षक संवर्गाच्या दि.1/12/2022 रोजी प्रसिध्द निकालात अनाथ प्रवर्गाचे पद  रिक्त ठेवण्यात आले होते. सदर पदावर संबंधित उमेदवाराचा समावेश करुन सुधारित शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.