Get Mystery Box with random crypto!

Current affairs by sakhare sir📘📝

टेलीग्राम चैनल का लोगो currentshiva — Current affairs by sakhare sir📘📝 C
टेलीग्राम चैनल का लोगो currentshiva — Current affairs by sakhare sir📘📝
चैनल का पता: @currentshiva
श्रेणियाँ: जानवरों , ऑटोमोबाइल
भाषा: हिंदी
ग्राहकों: 52.14K
चैनल से विवरण

🎯शिवानंद साखरे सर, पुणे
Current affairs by sakhare sir
👉Mpsc pre main
👉 Group B C pre main
👉 वनसेवा pre main
👉 सरळ सेवा तलाठी, पोलिस भर्ती
☝️What's 8010876360
वरील सर्व परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल

Ratings & Reviews

2.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश

2023-07-03 19:43:44
1.3K views16:43
ओपन / कमेंट
2023-07-03 19:22:25 #PCMC response शीट उपलब्ध झाली आहे..
response शीट आली आहे सर

Clerk सोडून इतर पदे साठी..
लिंक :
https://g26.tcsion.com//EForms/loginAction.do?subAction=ViewLoginPage&formId=78492&ERRORCODE=f%2F4qMxMdXNINdWz%2BiGRiqK9ArSmOf71lvctJ5lR53XCfWlNsfPa06rzhm2Tt5ZKh&orgId=32281
1.6K views16:22
ओपन / कमेंट
2023-07-03 18:12:21
तलाठी भरती व वनविभाग भरतीची TCS & IBPS पॅटर्न नुसार संपूर्ण तयारी साठी शेवटचे 2 Whatsapp ग्रुप बनवले आहे. लवकर जॉईन करा.

सुचना :- हा शेवटचा ग्रुप असेल या नंतर कोणताही ग्रुप तयार केला जाणार नाही.
2.0K views15:12
ओपन / कमेंट
2023-07-03 17:54:28 UPDATE

Transgender निकष तयार झाले असल्याने त्यावर आता अंतिम शिक्कामोर्तब होण्याची कार्यवाही सुरू आहे.. रखडलेले MPSC चे निकाल आता लवकरच लागू शकतात.
2.1K views14:54
ओपन / कमेंट
2023-07-03 16:42:19
2.5K views13:42
ओपन / कमेंट
2023-07-03 15:49:23
चालू घडामोडी MONTH WISE TEST 2023

2023 - - 2023 - - 2023 - - 2023
जानेवारी 2023
फेब्रुवारी 2023
मार्च 2023
एप्रिल 2023
मे 2023
जून 2023
जुलै 2023
ऑगस्ट 2023
सप्टेंबर 2023
ऑक्टोबर 2023
नोव्हेंबर 2023
डिसेंबर 2023
516 views12:49
ओपन / कमेंट
2023-07-03 15:31:54
जा.क्र.038/2022 सहायक रासायनिक विश्लेषक, गट-ब व जा.क्र.008/2023 सहायक संचालक, राज्य रेशीम सेवा, गट-अ संवर्गाच्या मुलाखती दिनांक 6 ,7 व 10 जुलै, 2023 रोजी आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
2.6K views12:31
ओपन / कमेंट
2023-07-03 14:04:29 Current affairs by sakhare sir pinned « IPL 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्स (CSK) ने आपली कितव्यांदा ही स्पर्धा जिंकलेली आहे?»
11:04
ओपन / कमेंट
2023-07-03 12:52:30 Current affairs by sakhare sir pinned « IPL 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्स (CSK) ने आपली कितव्यांदा ही स्पर्धा जिंकलेली आहे?»
09:52
ओपन / कमेंट
2023-07-03 11:11:46
जा.क्र.022/2022 सांख्यिकी अधिकारी, सामान्य राज्यसेवा, गट-ब संवर्गाच्या भरतीकरीता दिनांक 19 मार्च 2022 रोजी प्रसिध्द जाहिरातीमधील 8.1(ii) संदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
3.5K views08:11
ओपन / कमेंट