Get Mystery Box with random crypto!

हॉलतिकीट चा Option आयोगाने कालच हटवला आहे. आयोग आज किंवा | Current affairs by sakhare sir📘📝

हॉलतिकीट चा Option आयोगाने कालच हटवला आहे.

आयोग आज किंवा उद्या हॉलतिकीट बाबतीत काही तरी नक्कीच सांगेल अशी अपेक्षा..

सध्या कालपासून हॉलतिकीट download option बंद आहे, काही जण विचारत होते #combined परीक्षा हॉलतिकीट निघत नाहीत त्यांच्यासाठी सांगतोय..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━