Get Mystery Box with random crypto!

इराणमधील कॅस्पियन या समुद्राच्या किना-यावरील ' रामसर ' या शहरी | Current affairs by sakhare sir📘📝

इराणमधील कॅस्पियन या समुद्राच्या किना-यावरील ' रामसर ' या शहरी ' पाणथळ प्रदेशाचे महत्त्व ' या विषयावर परिषद आयोजित करण्यात आली होती. पाणथळ प्रदेशांना मानवी जीवनात असलेले स्थान सर्वांना समजावे या हेतूने दर वर्षी २ फेब्रुवारीचा दिवस ' वेटलँड्स डे ' साजरा केला जावा असा निर्णय या परिषदेत घेतला गेला.