Get Mystery Box with random crypto!

आयुष्यात कधीच खचुन जाऊ नका कुठल्याही संकटाला धेर्याने सामोरे ग | Current affairs by sakhare sir📘📝

आयुष्यात कधीच खचुन जाऊ नका कुठल्याही संकटाला धेर्याने सामोरे गेलात तर , यश तुमच्या खांद्यावर हाथ ठेऊन तुमच्या पाठीशी राहिल .

---------------------------------------------

बॅच क्रमांक : 1 व 2 टॉपर्सचे अभिनंदन आणि ज्यांचा स्कोर आज कमी आला आहे त्यांनी निराश न होता थोडसं अजून पर्यन्त  वाढवावे आणि पुढील टेस्ट मध्ये आपला स्कोर निश्चित वाढेल असा प्रयत्न करावे.