Get Mystery Box with random crypto!

आज जन्मदिवस पत्नी गमावल्यानंतर बिहारमधील एका मजुराने डोंग | Current affairs by sakhare sir📘📝

आज जन्मदिवस

पत्नी गमावल्यानंतर बिहारमधील एका मजुराने डोंगरातून मार्ग काढण्याचा विचार केला. त्याच्याकडे ना सत्ता होती ना पैसा.

पण आपल्या जिद्द, उत्साह आणि जिद्दीमुळे त्यांनी हे अशक्य काम शक्य करून दाखवले.