Get Mystery Box with random crypto!

चालू घडामोडी डायरी (Current Affairs Diary)

टेलीग्राम चैनल का लोगो currentdiary — चालू घडामोडी डायरी (Current Affairs Diary)
टेलीग्राम चैनल का लोगो currentdiary — चालू घडामोडी डायरी (Current Affairs Diary)
चैनल का पता: @currentdiary
श्रेणियाँ: अवर्गीकृत
भाषा: हिंदी
ग्राहकों: 3.69K
चैनल से विवरण

सखोल, विश्लेषणात्मक आणि सर्वसमावेशक चालू घडामोडीसाठी चॅनल जॉइन करा...... @CurrentDiary, @MpscMantra
Contact :- @MpscMantraAdmin @STIDivya

Ratings & Reviews

2.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

2

1 stars

0


नवीनतम संदेश 2

2022-05-07 09:50:09 मुंबई दारूबंदी अधिनियम 1949 सखोल विश्लेषण

» By सागर नलावडे सर (Excise Sub Inspector) (राज्यात प्रथम)

» आगामी Excise SI मुख्य परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त..
नक्की पहा




1.3K viewsBalaji Surne, 06:50
ओपन / कमेंट
2022-05-05 16:08:53 चालू घडामोडी - ५ मे २०२२

- रेपो दरात वाढ
- नागरी नोंदणी प्रणाली अहवाल
- कान्स चित्रपट महोत्सव २०२२
- जागतिक वन स्थिती अहवाल २०२२
- जिव्हाळा कर्ज योजना
- महत्त्वाचे वन लायनर




1.3K viewsBalaji Surne, 13:08
ओपन / कमेंट
2022-05-04 16:23:06 चालू घडामोडी - ४ मे २०२२
» भारत-नॉर्डिक शिखर परिषद २०२२
» जनऔषधी केंद्र योजना
» संतोष चषक २०२१-२२
» वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांक
» दिनविशेष
» IPO म्हणजे काय?



1.4K viewsBalaji Surne, 13:23
ओपन / कमेंट
2022-04-29 09:45:09 सेमीकॉन इंडिया-२०२२ परिषद
» ठिकाण - बेंगळूरू
» कालावधी - २९ एप्रिल ते १ मे २०२२
» आवृत्ती - पहिली
» आयोजक - इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
» थीम - Design and Manufacture in India, for the World: Making India a “Semiconductor Nation”.
» उद्देश - भारताला सेमीकंडक्टर डिझाइन, उत्पादन आणि तंत्रज्ञानासाठी जागतिक केंद्र बनवणे.

join » @MpscMantra
1.7K viewsBalaji Surne, 06:45
ओपन / कमेंट
2022-04-18 08:01:37 अणुऊर्जा आयोगाच्या अध्यक्षांना मुदतवाढ
» अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष कमलेश नीळकंठ व्यास यांना एक वर्षांची मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला.
» मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने व्यास यांना ३ मे ०२२ नंतर पुढील आदेशापर्यंत एक वर्ष मुदतवाढ देण्यास मान्यता दिली आहे.
» व्यास यांची या पदावर सप्टेंबर २०१८ मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. त्यांना दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे.
» व्यास यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली असून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी भाभा अणुसंशोधन केंद्रातील अणुभट्टी अभियांत्रिकी विभागात इंधन आराखडा व विकास विभागात काम केले.

join » @MpscMantra
2.3K viewsBalaji Surne, 05:01
ओपन / कमेंट
2022-04-03 11:53:53 नुकत्याच पार पडलेल्या संयुक्त गट-क पूर्व परीक्षेमध्ये 'सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी' या पुस्तकातून आलेले प्रश्न...
2.9K viewsBalaji Surne, 08:53
ओपन / कमेंट
2022-03-12 09:52:24 #budget2022 #Economics
महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०२२-२३
» परीक्षाभिमुख नोट्स
» संकलन - बालाजी सुरणे

जॉईन करा » @MpscMantra
3.7K viewsBalaji Surne, 06:52
ओपन / कमेंट
2022-03-11 15:20:25 #Economics #survey
महाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२१-२२
» परीक्षाभिमुख नोट्स
» संकलन - बालाजी सुरणे

जॉईन » @MpscMantra
3.4K viewsBalaji Surne, 12:20
ओपन / कमेंट
2022-03-01 08:28:01
चालू घडामोडी - १ मार्च २०२२
3.6K viewsBalaji Surne, 05:28
ओपन / कमेंट
2022-02-06 09:38:10
समतेचा पुतळा
4.3K viewsBalaji Surne, 06:38
ओपन / कमेंट