Get Mystery Box with random crypto!

सेमीकॉन इंडिया-२०२२ परिषद » ठिकाण - बेंगळूरू » कालावधी - २९ | चालू घडामोडी डायरी (Current Affairs Diary)

सेमीकॉन इंडिया-२०२२ परिषद
» ठिकाण - बेंगळूरू
» कालावधी - २९ एप्रिल ते १ मे २०२२
» आवृत्ती - पहिली
» आयोजक - इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
» थीम - Design and Manufacture in India, for the World: Making India a “Semiconductor Nation”.
» उद्देश - भारताला सेमीकंडक्टर डिझाइन, उत्पादन आणि तंत्रज्ञानासाठी जागतिक केंद्र बनवणे.

join » @MpscMantra