Get Mystery Box with random crypto!

ऊजेडणारी प्रत्येक सकाळ तुम्हाला दोन पर्याय देऊन जाते,* | CrackedSoft

ऊजेडणारी प्रत्येक सकाळ तुम्हाला दोन पर्याय देऊन जाते,*
*झोपुन स्वप्न पाहत रहा....*
*किंवा ऊठुन स्वप्नाचा पाठलाग करा.....*
*पर्याय आपणच निवडायचा असतो....*

*पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो.,*
*त्याप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची, सुखाची, आनंदाची वाट सापडते..*

shubh सकाळ