Get Mystery Box with random crypto!

*Shiv Dinvishesh Today शिवदिनविशेष | आजचे ऐतिहासिक शिवकालीन शि | " छञपती श्री शिवाजी महाराज "

*Shiv Dinvishesh Today शिवदिनविशेष | आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष | आज दि. २३ जुलै २०२१ *

*संपूर्ण video स्वरूपात पाहा Link *





*गुरू पोर्णिमाच्या सर्व शिवप्रेमीना हार्दिक शुभेच्छा...!*

* २३ जुलै इ.स.१६७१*

*छत्रपती शिवाजी महाराजांचे पाटीलकीवरून चाललेल्या तंट्याविषयी पत्र..!*

पुणे परगण्याच्या कर्‍हेपठार तरफेतील वणपुरी या गावच्या पाटीलकीवरून चाललेल्या एका तंट्याविषयी त्या तरफेच्या कचेरीतून त्या तरफेतील सासवड वगैरे सहा गावांना पाठविण्यात आलेले २३ जुलै १६७१ या तारखेचे एक पत्र उपलब्ध आहे. त्यात या प्रकरणी “मागे… दादाजी कोंडदेव यांचे कारकीर्दीत ऐसे चालिले असेली, राजेश्री साहेबांचे कारकीर्दीस चालिले असेली तेणेप्रमाणे हाली वर्तवणे, जो न वर्ते त्याची ताकीद करणे’‘ असा हुकूम राजश्री साहेबी (म्हणजे शिवाजी महाराजांनी ) केला असल्याचे नमूद केले आहे.