Get Mystery Box with random crypto!

२४ मार्च इ.स.१७८३ पोर्तुगीज सैन्य पेडणे महालात घुसले. डिचोलीच | " छञपती श्री शिवाजी महाराज "

२४ मार्च इ.स.१७८३
पोर्तुगीज सैन्य पेडणे महालात घुसले. डिचोलीचा किल्ला हस्तगत झाल्यावर पोर्तुगीज सैन्याने साखळीचा कोट घेतला. परंतु १ वर्षाने त्यांनी गुळेली हे गाव परत घेऊन दि. २ नोव्हेंबर १७८२ या दिवशी साखळीच्या कोटास वेढा घातला. कोट पडला. परंतु पोर्तुगीज सैन्याला कुमक आल्याने त्यांनी फिरुन काबीज केला. पोर्तुगीज सैन्य पेडणे महालात घुसले,



YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर

https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/



हर हर महादेव, जय श्रीराम
जय भवानी, जय शिवाजी.