Get Mystery Box with random crypto!

छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकण्यासारखे अनेक गुण. त्यातीलच एक | Chanakya Mandal Pariwar (Official)

छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकण्यासारखे अनेक गुण. त्यातीलच एक म्हणजे नेतृत्वगुण..

चाणक्य मंडलचा सर्वात महत्वाचा कोर्स- Foundation Course अंतर्गत घेऊन येत आहोत एक विशेष सत्र :

विषय : छत्रपती शिवाजी महाराज आणि नेतृत्वगुण

मार्गदर्शक :
डॉ. अजित आपटे सर
इतिहासकार, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे गाढे अभ्यासक

23 July 2023 | 7.00pm
Live on ZOOM

Registration link: https://forms.gle/rzQhTs7Fy4AKCh5x6

जीवनाचा पाया घडविणारा, चाणक्य मंडल परिवारचा सर्वात महत्वाचा कोर्स
Foundation Course

दिनांक ३० जुलै पासून, Online आणि Offline माध्यमात सुरू होत आहे...

अधिक माहितीसाठी संपर्क करा: 08069015453/08069015456