Get Mystery Box with random crypto!

चाणक्य मंडल परिवार आणि फॉर्च्युन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद् | Chanakya Mandal Pariwar (Official)

चाणक्य मंडल परिवार आणि फॉर्च्युन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने, विद्यार्थी आणि पालक वर्गासाठी करियर आणि स्पर्धापरीक्षा मार्गदर्शनपर आयोजित विशेष चर्चासत्र

मार्गदर्शक
अविनाश धर्माधिकारी (Ex.IAS)
देशातील प्रख्यात MPSC/UPSC मार्गदर्शन अकॅडमी चे संस्थापक - संचालक (चाणक्य मंडल परिवार)

शुक्रवार, ७ जुलै २०२३ सायंकाळी ६ वाजता.
भगिनी निवेदिता सभागृह, समर्थ महाविद्यालय, लाखनी, जिल्हा भंडारा.
संयोजक, मा. श्री. परिणय फुके, माजी मंत्री, महा.

शनिवार, ८ जुलै २०२३ सकाळी १०.३० वाजता.
दादाजी धुनिवाले सभागृह, नागपूर रोड, वर्धा.
संयोजक, श्री. पंकज भोयर, आमदार, वर्धा विधानसभा.

शनिवार, ८ जुलै २०२३ सायंकाळी ५ वाजता.
प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृह, चंद्रपूर.
संयोजक, श्री. सुधीर मुनगंटीवार, मंत्री वने व सांस्कृतिक, महाराष्ट्र राज्य.

रविवार, ९ जुलै २०२३ सकाळी ११ वाजता.
पवार बोर्डिंग, कन्हार टोली गोंदिया.
संयोजक, श्री. विनोद अग्रवाल आमदार, गोंदिया विधानसभा.

रविवार, ९ जुलै २०२३ सायंकाळी ६ वाजता.
शिक्षक सहकारी बँक सभागृह, गांधी सागर, महाल, नागपूर.
संयोजक, श्री. प्रवीण दटके, सदस्य महाराष्ट्र विधानपरिषद

समस्त विद्याथी आणि पालक वर्गाला नम्र विनंती आहे कि, मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा तसेच आपल्या परिचयातील व्यक्तींना देखील कार्यक्रमासाठी आमंत्रित करावे.


संकल्पना
प्रा. अनिल सोले
माजी सदस्य महाराष्ट्र विधानपरिषद,
अध्यक्ष - फॉर्च्युन फाउंडेशन