Get Mystery Box with random crypto!

UPSC व स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन व अनुभव कथन नुकतेच केंद्रीय | Chanakya Mandal Pariwar (Official)

UPSC व स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन व अनुभव कथन

नुकतेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षांचे निकाल जाहीर झाले. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा चाणक्य मंडल परिवारच्या विद्यार्थ्यांना उत्तुंग यश मिळाले आहे.

चाणक्य मंडल परिवाराची कश्मिरा संखे (AIR 25) महाराष्ट्रात पहिली, हिचा

अभिनंदन व अनुभवकथन कार्यक्रम

# कशी केली कश्मिरा संखे (AIR 25) ने UPSC ची तयारी ?
# स्पर्धा परीक्षेसाठी काय मानसिकता असावी ?
# स्पर्धा परीक्षेची तयारी का करावी ?
# तयारी करताना येणाऱ्या अडचणींना समोर कसे जावे ?
# स्पर्धा परीक्षा यातून करिअर कसे करावे ?
# स्पर्धा परीक्षेची तयारी करताना प्लॅन B चे महत्व

कार्यक्रमाचे अध्यक्ष
श्री. अविनाश धर्माधिकारी (Ex IAS 1986)
संस्थापक, संचालक - चाणक्य मंडल परिवार

प्रमुख उपस्थिती
श्री. वैभव निंबाळकर (IPS)
Deputy Inspector General of Police, Western HQ, CRPF


दिनांक:
गुरुवार ; ६ जुलै २०२३ ; संध्याकाळी ठीक ०६:३० वा.

स्थळ
राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे

नावनोंदणी साठी लिंक: https://forms.gle/DyNpjW4HbJyDJ1fB8

अधिक माहितीसाठी संपर्क:
08069015418 / 08069015455

सर्वांना सस्नेह निमंत्रण