Get Mystery Box with random crypto!

चाणक्य मंडल परिवाराच्या 'Ask me Anything: MPSC शंका निवारण' उ | Chanakya Mandal Pariwar (Official)

चाणक्य मंडल परिवाराच्या "Ask me Anything: MPSC शंका निवारण" उपक्रमात आपले स्वागत आहे!

MPSC परीक्षा उत्तीर्ण होण्याचा प्रवास आव्हानात्मक असू शकतो आणि म्हणूनच तुम्हाला परीक्षेच्या विविध पैलूंवर मदत करण्यासाठी चाणक्य मंडल परिवार हे डेमो session घेऊन आले आहेत.

यात तुम्ही MPSC बाबत तुमच्या मनात असलेल्या सर्व शंकांचे निरसन करून घेऊ शकता. MPSC तयारीशी संबंधित सर्व बाबींवर तज्ञांचा सल्ला घेण्याची ही संधी आहे. तुम्हाला परीक्षेचा पॅटर्न समजून घेण्यासाठी, ऐच्छिक विषयाची निवड करण्यासाठी किंवा योग्य संदर्भ पुस्तके निवडण्यासाठी मदत हवी असेल, चाणक्य मंडल परिवाराचे सर्व तज्ञ शिक्षक तुम्हांला यासाठी मार्गदर्शन करतील


नाव नोंदणी लिंक - https://bit.ly/3JD8Pwj

शुक्रवार दिनांक : 02nd July 2023
विषय : Ask me anything about MPSC Study for Beginners
मार्गदर्शक : Ketan Sande Sir