Get Mystery Box with random crypto!

जीवनाचा पाया घडविणारा कोर्स म्हणजे फाउंडेशन कोर्स सुरू होतोय 3 | Chanakya Mandal Pariwar (Official)

जीवनाचा पाया घडविणारा कोर्स म्हणजे फाउंडेशन कोर्स सुरू होतोय 30 जुलै 2023 पासून
दहावी बारावीच्या परीक्षा संपून निकाल लागले आहेत आणि आता पुढील करियर काय करावे हा प्रश्न सर्व पालक व विद्यार्थ्यांसमोर आहे......
या प्रश्नाचे सरळ साधं उत्तर म्हणजे चाणक्य मंडल परिवाराची त्रिसूत्री
1. अरे तू स्वतःला ओळख
2. स्वतःला ओळखून करिअरची निवड कर
आणि
3. निवडलेल्या करिअरमध्ये उत्तमता आणि प्रतिभेने जीनियसची उंची गाठ
बदलत्या जगाच्या गरजा लक्षात घेऊन अनेक नवनवीन कौशल्यांचा समावेश आपण फाउंडेशन कोर्समध्ये केला आहे
1.अभ्यास कौशल्य
2. संभाषण कौशल्य
3. व्यवस्थापन कौशल्य
4. इंडस्ट्री 4.0
5.शारीरिक आणि मानसिक फिटनेस
6. आर्थिक साक्षरता
अशा अनेक तंत्र- कौशल्यांचे प्रशिक्षण आपण या कोर्समध्ये देतो
आजच या कोर्समध्ये आपला प्रवेश निश्चित करा
For more details: https://bit.ly/3NRs7R7
Call: 08069015453