Get Mystery Box with random crypto!

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 ची तयारी करूया थेट अधिकाऱ्यांसोबत | Chanakya Mandal Pariwar (Official)

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 ची तयारी करूया थेट अधिकाऱ्यांसोबत

चाणक्य मंडल परिवार MPSC मुख्य परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी घेऊन आलो आहोत

विशेष दोन दिवसीय कार्यशाळा

मार्गदर्शक :
दीपक धांडे
सहायक कामगार आयुक्त

GS 4 Strategy

भारतीय अर्थव्यवस्था व अर्थव्यवस्थेतील चालू घडामोडी यांविषयी परीक्षेच्या दृष्टिकोनातून असलेले महत्त्व
कृषी अर्थशास्त्र (Agronomy) चा अभ्यास कशाप्रकारे करावा ?
विज्ञान व तंत्रज्ञान यातील प्रगती व त्याविषयी चर्चा

Offline
चाणक्य मंडल परिवारचे सदाशिव पेठ केंद्र पुणे

नाव नोंदणी आवश्यक
https://forms.gle/zuvy4yTv6RGzuEP6A

अधिक माहितीसाठी संपर्क साधा
080-69015456 
080-69015458