Get Mystery Box with random crypto!

'Poetry is not to be understood, Poetry is to be Felt...' द | Chanakya Mandal Pariwar (Official)

"Poetry is not to be understood, Poetry is to be Felt..."

दिनांक ३ एप्रिल २०२३ रोजी, पणजी, गोवा येथे, कवी श्री. हनुमंत मावजो यांच्या सृजनोत्सव या काव्यसंग्रहाचे प्रकाशन श्री. अविनाश धर्माधिकारी सरांच्या हस्ते झाले. यावेळी सरांनी उपस्थित श्रोत्यांसोबत केलेला संवाद आपणासाठी "वाट्टेल ते.." च्या माध्यमातून सादर करीत आहोत..