Get Mystery Box with random crypto!

80 GS पैकी 25 प्रश्न काल झालेल्या संयुक्त गट ब आणि क पूर्व | Chanakya Mandal Pariwar (Official)

80 GS पैकी 25 प्रश्न

काल झालेल्या संयुक्त गट ब आणि क पूर्व परीक्षेच्या एकूण 80 GS प्रश्नांपैकी 25 प्रश्नांचे संदर्भ चाणक्य मंडलच्या Combine Test Series मध्ये मिळतात...

प्रश्न आणि चाणक्य मंडलने दिलेले स्पष्टीकरण याचा चांगल्या प्रकारे अभ्यास केलेल्या विद्यार्थ्याला नक्कीच या परीक्षेत लाभ होणार आहे...