Get Mystery Box with random crypto!

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 ची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ् | Chanakya Mandal Pariwar (Official)

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 ची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आणि महत्वाचे

*Open To All Session*

विषय: *महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६*
GS-2 मधील कायदे या घटकाचा संपूर्ण अभ्यास
अभ्यासक्रमामध्ये नव्याने समाविष्ट
जमीन महसूल संहिता, १९६६ तसेच मातापिता व जेष्ठ नागरिकअधिनियम, २००७ या कायद्यांचा सविस्तर अभ्यास
कायद्यांवरिल प्रश्नांचा भरपूर सराव.

मार्गदर्शक :
ज्ञानेश्वर पाटील सर
(Faculty, CMP)
मगळवार, दि. 20 एप्रिल 2021
वळ : संध्या. 6 वाजता
𝗟𝗜𝗩𝗘 𝗢𝗡 YouTube

To join the Mains Batch Contact: 080-69015454

YouTube link :