Get Mystery Box with random crypto!

#MPSCMains #Testseries राज्यसेवा मुख्य परीक्षेची तयारी करणाऱ्य | Chanakya Mandal Pariwar (Official)

#MPSCMains #Testseries
राज्यसेवा मुख्य परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी
चाणक्य मंडल परिवारच्या तज्ज्ञ शिक्षकांनी बनवलेली राज्यसेवा मुख्य टेस्ट सिरीज

दिनांक १८ एप्रिल पासून सुरु होत आहे
आयोगाच्या बदलत्या पॅटर्न वर आधारीत
एकूण 22 टेस्ट : 6 मराठी व इंग्रजी + 16 सामान्य अध्ययन

ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही स्वरुपात उपलब्ध
मराठी व इंग्रजी अश्या दोन्ही भाषांत असेल
𝐀𝐧𝐬𝐰𝐞𝐫 𝐊𝐞𝐲 व 𝐄𝐱𝐩𝐥𝐚𝐧𝐚𝐭𝐢𝐨𝐧 𝐃𝐨𝐜𝐮𝐦𝐞𝐧𝐭+VIDEO देण्यात येईल
शेवटचा राऊंड आयोगाच्या वेळेप्रमाणे व आयोगासारखाच घेण्यात येईल

FEES: RS. 2200/-

रेजिस्ट्रेशन करण्याकरीता पुढील लिंक वर क्लिक करा : https://lms.chanakyamandal.org/course/mpsc-mains-test-series-2021/

वेळापत्रक बघण्यासाठी लिंक वर क्लिक करा: https://drive.google.com/file/d/1TJDJoMPDhngR69nHiMCA9meg0zOUcM5m/view?usp=sharing