Get Mystery Box with random crypto!

#Mainscourse राज्यसेवा मुख्य परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद | Chanakya Mandal Pariwar (Official)

#Mainscourse
राज्यसेवा मुख्य परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी चाणक्य मंडल परिवार घेऊन येत आहे 𝐓𝐀𝐑𝐆𝐄𝐓 𝐌𝐏𝐒𝐂 𝐌𝐀𝐈𝐍𝐒 कोर्स
दिनांक १२ एप्रिल पासून ऑनलाईन माध्यमात सुरु

कोर्सची वैशिष्टये :
तज्ज्ञ शिक्षक तसेच अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन :
1. अभिजित शिंदे सर (Expert Faculty)
2. रोहिणी गुट्टे मॅडम (Selected नायब तहसीलदार )
3. मनोज राऊत सर (Dy. CEO)
4. दिग्विजय पाटील सर (ASO / ABDO)
5. अझरुद्दीन पठाण सर (Dept. of Revenue)
6. केतन सांडे सर (Expert Faculty)
7. ज्ञानेश्वर पाटील सर (Expert Faculty)

सुधारित अभ्यासक्रमावर आधारित बॅचची संरचना
एकूण १२४ सत्रांची मॅरेथॉन उजळणी
राज्यसेवा मुख्य टेस्ट सिरीजचा समावेश (एकूण २२ टेस्ट)
अभिजित शिंदे सरांचे GS-2 चे पुस्तक विनाशूल्क मिळणार

कोर्सची फीस : रु. ७९००/- (टेस्ट सिरीज सहित)

आजच कोर्स जॉईन करा आणि चाणक्य मंडल च्या तज्ज्ञ शिक्षकांसोबत अभ्यासाला सुरुवात करा ... https://lms.chanakyamandal.org/course/target-mpsc-mains-2020/

वेळापत्रक बघण्यासाठी लिंक वर क्लिक करा: https://drive.google.com/file/d/1TJDJoMPDhngR69nHiMCA9meg0zOUcM5m/view?usp=sharing