Get Mystery Box with random crypto!

फेब्रुवारी महिन्याचे मासिक प्रसिद्ध... चाणक्य मंडल परिवार तर् | Chanakya Mandal Pariwar (Official)

फेब्रुवारी महिन्याचे मासिक प्रसिद्ध...

चाणक्य मंडल परिवार तर्फे प्रकाशित होणारे मासिक- सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशा राजकीय, सामाजिक ,आर्थिक ,राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सविस्तार आढावा..

चाणक्य मंडलच्या वास्तूत (सदाशिव पेठ व वारजे) फक्त २५ रूपयांत उपलब्ध

वर्षभर मासिक घरपोच मिळवा फक्त ३५० रुपयांत

अधिक माहितीसाठी सोबत दिलेली लिंक पहा: https://chanakyamandal.org/publications/chanakya-mandal-magazine/