Get Mystery Box with random crypto!

जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांक 2023 ◆ 3 मे 2023 या | चालू घडामोडी अंतिम सत्य®

जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांक 2023

◆ 3 मे 2023 या जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने 'रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स'तर्फे (RSF) जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांक 2023 (World Press Freedom Index 2023) प्रकाशित करण्यात आला.

भारत 36.62 गुणांसह 180 देशांमध्ये 161 व्या क्रमांकावर आहे.

◆ 2022 मध्ये भारताचा क्रमांक 150 होता. म्हणजेच भारताचे स्थान 11 अंकांनी घसरले आहे.

➤ अव्वल देश :-
1) नॉर्वे, 2) आयर्लंड, 3) डेन्मार्क

➤ तळातील देश :-
180) उत्तर कोरिया, 179) चीन, 178) व्हिएतनाम

भारताचे शेजारी :- भूतान (90); श्रीलंका (135); पाकिस्तान (150); अफगाणिस्तान (152); बांगलादेश (163)