Get Mystery Box with random crypto!

चालू घडामोडी अंतिम सत्य®

टेलीग्राम चैनल का लोगो chalughadamodiantimsatya — चालू घडामोडी अंतिम सत्य®
टेलीग्राम चैनल का लोगो chalughadamodiantimsatya — चालू घडामोडी अंतिम सत्य®
चैनल का पता: @chalughadamodiantimsatya
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 14.19K
चैनल से विवरण

सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...!
जॉइन करा https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya

Ratings & Reviews

2.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश

2023-07-25 08:59:16 मो.रा.वाळंबे sir book रीविजन

जॉइन करून ठेवा रोज रात्री 10वाजता livestrim चालू होईल....

.इतर ऑडियो टाकलेले आहेत

@Marathi_Vyakaran_GaneshD
@Marathi_Vyakaran_GaneshD
110 views05:59
ओपन / कमेंट
2023-07-25 05:58:00 चालू घडामोडी :- 23 & 24 जुलै 2023

राज्यसभेच्या अध्यक्षांनी चार महिला खासदारांना उपाध्यक्षांच्या पॅनेलमध्ये नामनिर्देशित केले.

केंद्र सरकारने IAS, IPS, IFOS निवृत्तीवेतनधारकांच्या सेवानिवृत्ती लाभांशी संबंधित नियमांमध्ये सुधारणा केली आहे.

सिनेमॅटोग्राफ दुरुस्ती विधेयक 2023 राज्यसभेत सादर करण्यात आले.

नवीन पटनाईक हे भारतीय इतिहासातील दुसरे सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री राहिलेले आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री खेत सुरक्षा योजना लागू करण्यात येणार आहे.

◆ ओडिशा मंत्रिमंडळाने मिशन शक्ती स्कूटर योजनेला मंजुरी दिली.

दुसऱ्या महायुद्धातील भारतीय सैन्याच्या योगदानाचा इटलीने सन्मान केला.

अल्जेरियाने ब्रिक्स राष्ट्रांच्या गटात सामील होण्यासाठी औपचारिकपणे अर्ज सादर केला आहे.

◆ भारताने बिगर बासमती पांढर्‍या तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे.

◆ न्यायमूर्ती आलोक आराधे यांनी तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली.

न्यायमूर्ती आशिष जितेंद्र देसाई यांनी केरळ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली.

◆ लोकेश एम यांनी NOIDA चे CEO म्हणून पदभार स्वीकारला.

रशियाच्या Sberbank ने बंगळुरूमध्ये प्रमुख IT युनिट स्थापन केले आहे.

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने विविध परिपक्वता कालावधीसाठी आकर्षक उत्पन्नासह ट्रेझरी बिल आणि राज्य विकास कर्ज (SDLs) च्या पुढील लिलावाची घोषणा केली आहे.

मॅक्स वर्स्टॅपेनने हंगेरियन ग्रँड प्रिक्स मध्ये मॅक्लारेनच्या लँडो नॉरिसवर 33.731 सेकंदांच्या फरकाने विजय मिळवला.

◆ केंद्रीय मंत्री श्री अनुराग ठाकूर यांनी 8 व्या आणि 9 व्या कम्युनिटी रेडिओ पुरस्कार प्रदान केले.

भारताने ऐतिहासिक वाटचालीत INS किरपान व्हिएतनामला सुपूर्द केले.

◆ राष्ट्रीय पालक दिन 23 जुलै 2023 रोजी साजरा करण्यात आला.

23 जुलै रोजी राष्ट्रीय प्रसारण दिन साजरा केल्या जातो.

◆ प्राप्तिकर विभाग दरवर्षी 24 जुलै हा दिवस आयकर दिन म्हणून साजरा करतो.
236 views02:58
ओपन / कमेंट
2023-07-24 15:38:38
जा.क्र.015/2023 महाराष्ट्र कृषिसेवा मुख्य परीक्षा 2022 च्या मुलाखती दिनांक 1 ते 25 ऑगस्ट 2023 या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत.
360 views12:38
ओपन / कमेंट
2023-07-24 14:28:05
MPSC/UPSC/Dept.PSI
TCS/IBPS
सामान्य अध्ययन (GS) च्या परिपूर्ण तयारीसाठी अतिशय उपयुक्त अभ्यास संदर्भ
....
--------------------------------------------------
स्टेट बोर्डच्या नविन आणि जुन्या पुस्तकांवर आधारित

फक्त
स्टेट बोर्ड अंतिम सत्य

सुधारित पाचवी आवृत्ती

महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध
-------------------------------------------------
ऑनलाईन amazon वर उपलब्ध.

महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.

आजच खरेदी करा

खरेदी करण्याची Amazon लिंक -
https://amzn.to/43DlBSL
https://amzn.to/43DlBSL
-------------------------------------
अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922
289 views11:28
ओपन / कमेंट
2023-07-24 14:28:04 MPSC/UPSC/Dept.PSI
TCS/IBPS
सामान्य अध्ययन (GS) च्या परिपूर्ण तयारीसाठी अतिशय उपयुक्त अभ्यास संदर्भ
....
--------------------------------------------------
स्टेट बोर्डच्या नविन आणि जुन्या पुस्तकांवर आधारित

फक्त
स्टेट बोर्ड अंतिम सत्य

सुधारित पाचवी आवृत्ती

Sample Copy

महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध
-------------------------------------------------
ऑनलाईन amazon वर उपलब्ध.

महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.

आजच खरेदी करा

खरेदी करण्याची Amazon लिंक -
https://amzn.to/43DlBSL
https://amzn.to/43DlBSL
-------------------------------------
अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922
261 views11:28
ओपन / कमेंट
2023-07-24 14:28:04
MPSC/UPSC/Dept.PSI
TCS/IBPS
सामान्य अध्ययन (GS) च्या परिपूर्ण तयारीसाठी अतिशय उपयुक्त अभ्यास संदर्भ
....
--------------------------------------------------
स्टेट बोर्डच्या नविन आणि जुन्या पुस्तकांवर आधारित

फक्त
स्टेट बोर्ड अंतिम सत्य
--------------------------------------
सुधारित पाचवी आवृत्ती

महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध
---------------------------------
पुस्तकाचे वैशिष्ट्ये

नकाशे,फ्लो चार्ट्स,इन्फमेंटिव्ह ग्राफ्स,टेबल्स,छायाचित्र यातून विषय ठसवणारी आकर्षण मांडणी.

संपूर्ण पुस्तकाची टू कलर मांडणी.

इयत्ता 4 थी ते 12 वी प्रयन्तच्या स्टेट बोर्डच्या पुस्तकावर आधारित दर्जेदार अभ्यास सदर्भ.

अंतिम सत्य सिरीजच्या पुस्तकातून सर्वाधिक प्रश्न विचारण्याची परंपरा.
---------------------------------------
ऑनलाईन amazon वर उपलब्ध.

महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.

आजच खरेदी करा

खरेदी करण्याची Amazon लिंक -
https://amzn.to/43DlBSL
https://amzn.to/43DlBSL
-------------------------------------
अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922
260 views11:28
ओपन / कमेंट
2023-07-24 10:59:02
नुकत्याच कोणत्या कंपनीने भारतात "जुगलबंदी चॅटबॉट" लॉन्च केला आहे?
212 views07:59
ओपन / कमेंट
2023-07-06 05:56:50 महाराष्ट्रातील 5 ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पंचायत पुरस्कार

◆ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राज्यातील 5 ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सांगली जिल्ह्यातील खंडोबाचीवाडी, कुंडल आणि पुणे जिल्ह्यातील टिकेकरवाडी या ग्रामपंचायतींना प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाटोदा ग्रामपंचायतीला द्वितीय क्रमांकाच्या आणि कोल्हापूर जिल्ह्यातील आलाबाद या ग्रामपंचायतीला तृतीय क्रमांकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
239 views02:56
ओपन / कमेंट
2023-07-06 05:56:50 जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांक 2023

◆ 3 मे 2023 या जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने 'रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स'तर्फे (RSF) जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांक 2023 (World Press Freedom Index 2023) प्रकाशित करण्यात आला.

भारत 36.62 गुणांसह 180 देशांमध्ये 161 व्या क्रमांकावर आहे.

◆ 2022 मध्ये भारताचा क्रमांक 150 होता. म्हणजेच भारताचे स्थान 11 अंकांनी घसरले आहे.

➤ अव्वल देश :-
1) नॉर्वे, 2) आयर्लंड, 3) डेन्मार्क

➤ तळातील देश :-
180) उत्तर कोरिया, 179) चीन, 178) व्हिएतनाम

भारताचे शेजारी :- भूतान (90); श्रीलंका (135); पाकिस्तान (150); अफगाणिस्तान (152); बांगलादेश (163)
229 views02:56
ओपन / कमेंट
2023-07-05 19:26:18
Amazon Monsoon Sale अंतर्गत आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.

खरेदी करण्याची Amazon लिंक -
https://amzn.to/4315iiR
https://amzn.to/4315iiR
367 views16:26
ओपन / कमेंट