Get Mystery Box with random crypto!

व्याघ्रगणना २०२२ ची आकडेवारी जाहीर. — पाचवी व्याघ्र गणना (२०२ | चालू घडामोडी अंतिम सत्य®

व्याघ्रगणना २०२२ ची आकडेवारी जाहीर.

— पाचवी व्याघ्र गणना (२०२२).

— दिनांक ९ एप्रिल २०२३ रोजी पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी भारताची व्याघ्र गणना २०२२ ची आकडेवारी जाहीर केली.

— यावेळी म्हैसूर येथील व्याघ्र प्रकल्पाला ५० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी "५० रू" चे एक विशेष नाणे जारी केले.

— जगातील एकूण वाघांपैकी ७५ टक्के वाघ भारतात आहेत.

— २०२२ ची आकडेवारी नुसार भारतात
"एकूण वाघांची संख्या ३१६७" इतकी आहे.

— २०१८ मध्ये एकूण वाघांची संख्या २९६७ इतकी होती.

— मागील ४ वर्षात एकूण वाघांच्या संख्येत २०० ने वाढ झाली आहे.

— टक्केवारी नुसार एकूण वाघांच्या संख्येत ६.७% नी वाढ झाली आहे.