Get Mystery Box with random crypto!

चालू घडामोडी Official

टेलीग्राम चैनल का लोगो chalughadamodi_official — चालू घडामोडी Official
टेलीग्राम चैनल का लोगो chalughadamodi_official — चालू घडामोडी Official
चैनल का पता: @chalughadamodi_official
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 34.28K
चैनल से विवरण

🔝 TCS IBPS IMP
तलाठी भरती 2023 आलेले Question PDF मध्ये मिळतिल
⚠️ कोणतीही फसवणूक नाही 😊
🪀 लवकर बघून घ्या उद्या फायदा होईल.🪀
Request send Kara PDF मिळेल
👇👇👇👇👇

Ratings & Reviews

2.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

0

2 stars

2

1 stars

0


नवीनतम संदेश 38

2023-03-08 10:01:49
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या बदलत्या स्वरूपानुसार....

" Exam Oriented PYQ Batch "
(45 Day's Batch )

परीक्षेमध्ये माहीत नसलेल्या प्रश्नांची उत्तरे लॉजिक, ट्रिक्स आणि इलिमिनाशन मेथड चा वापर करून कशाप्रकारे द्यायची जेणेकरून संयुक्त पुर्व परीक्षा 30 एप्रिल 2023 या परीक्षेत आपण मुख्य परीक्षेसाठी पात्र होणार !!!!!

Admission Start @Akkij50

Batch Start 10 मार्च 2023 पासून

संपर्क - 8698192190

Join Telegram- @AkshayrJagtap
5.8K views07:01
ओपन / कमेंट
2023-03-08 08:56:31
MPSC राज्यसेवा 2024 - Comprehensive Course (Online and Offline)

आयोगाच्या OBJECTIVE PATTERN वर आधारित संपूर्ण वर्षभराचा कोर्स

कोर्सची वैशिष्ट्ये
MPSC 2024 ची संपूर्ण तयारी
पूर्व, मुख्य व मुलाखतीचे संपूर्ण मार्गदर्शन
आयोगाच्या २०२० च्या सुधारित अभ्यासक्रमावर आधारित कोर्स
मुलाखतीची तयारी कशी करावी याचे मार्गदर्शन
यशस्वी विद्यार्थी व अधिकारी यांच्याशी नियमित संवाद
CSAT ची संपूर्ण तयारी
चालु घडामोडी व MCQs Solving वर विशेष भर
आणि

प्रत्येक आठवड्याला धर्माधिकारी सरांचे विशेष मार्गदर्शन

Starting from
10 April 2023

Free Demo Sessions Available

Admission Open - Register Today

अधिक माहिती साठी संपर्क
080-69015454/5455
5.7K views05:56
ओपन / कमेंट
2023-03-08 07:24:26
मिशन सरळ सेवा 2023

संपूर्ण अंकगणित, बीजगणित आणि भूमिती ऑनलाईन कोर्स फक्त ₹699 मध्ये
संपूर्ण अंकगणित, बीजगणित, भूमिती, आणि बुद्धिमत्ता चाचणी एकत्रित ऑनलाइन कोर्स फक्त ₹999 मध्ये
चिती,घनफळ,पृष्ठफळ, पूर्ण व्हिडीओ पहा......






ऑफर फक्त 2 दिवसाची
महाराष्ट्रातील सर्वात मोठा बेसिक टू ॲडव्हान्स अंकगणित बुद्धिमत्ता चाचणीचा ऑनलाईन कोर्स
ऑनलाइन कोर्सेस साठी पुढील लिंक वरून ॲप डाऊनलोड करा
Link-http://on-app.in/app/home?orgCode=cwbpc&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral
डेमो  लेक्चर साठी यूट्यूब चैनल ची लिंक-https://youtube.com/@swapnilghatolsirsexitoacad2831
मुख्य मार्गदर्शक- स्वप्नील घाटोळ सर Exito Academy Amravati
9403172235/7020356213
5.4K viewsedited  04:24
ओपन / कमेंट