Get Mystery Box with random crypto!

चालू घडामोडी Official

टेलीग्राम चैनल का लोगो chalughadamodi_official — चालू घडामोडी Official
टेलीग्राम चैनल का लोगो chalughadamodi_official — चालू घडामोडी Official
चैनल का पता: @chalughadamodi_official
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 34.28K
चैनल से विवरण

🔝 TCS IBPS IMP
तलाठी भरती 2023 आलेले Question PDF मध्ये मिळतिल
⚠️ कोणतीही फसवणूक नाही 😊
🪀 लवकर बघून घ्या उद्या फायदा होईल.🪀
Request send Kara PDF मिळेल
👇👇👇👇👇

Ratings & Reviews

2.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

0

2 stars

2

1 stars

0


नवीनतम संदेश 2

2023-06-12 09:13:57
415 views06:13
ओपन / कमेंट
2023-06-12 09:13:31
(Q१) आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये भारताकडून सलामीवीर म्हणून खेळताना रोहित शर्मा याने किती धावा पूर्ण केल्या आहेत?

(A) १३०००
(B) १२०००
(C) १००००
(D) ११०००

Ans-(A) १३०००

(Q२) आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये भारताकडून सलामीवीर म्हणून कोणी सर्वाधिक धावा केल्या आहेत?

(A) वीरेंद्र सेहवाग
(B) सचिन तेंडुलकर
(C) रोहित शर्मा
(D) सौरभ गांगुली

Ans-(B) सचिन तेंडुलकर

(Q३) फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा २०२३ चे महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले?

(A) कॅरोलीना मुचावो
(B) सानिया मिर्झा
(C) इगा स्वियातेक
(D) मार्टिना हिंगस

Ans-(C) इगा स्वियातेक

(Q४) फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेचे महिला एकेरी विजेतेपद जिंकणारी इगा स्वियातेक कोणत्या देशाची खेळाडू आहे?

(A) चीन
(B) तैवान
(C) फ्रान्स
(D) पोलंड

Ans-(D) पोलंड

(Q५) इगा स्वीयातेक ने कितव्यांदा फ्रेंच ओपन महिला एकेरीचे विजेतेपद जिंकले आहे?

(A) तिसऱ्यांदा
(B) दुसऱ्यांदा
(C) पहिल्यांदा
(D) चौथ्यादा

Ans-(A) तिसऱ्यांदा


DAILY UPDATE



https://bit.ly/3X8mqkY
https://bit.ly/3X8mqkY
https://bit.ly/3X8mqkY

जॉईन करा
t.me/MPSC_News
385 views06:13
ओपन / कमेंट
2023-06-12 08:41:58 Ganesh kad's Academy,Pune
           ENGLISH
नियम मुक्त English Grammar व Error शिकवणारा Mother क्लास
By: Ganesh kad sir

सर्वांनी हे लक्षात घेणे गरजेचे आहे
नवीन राज्यसेवा Syllabus, MPSC Group B व C च्या syllabus मध्ये फक्त प्रश्नांची संख्या वाढून  50 questions (100marks) झाले. confuse न होता  तेवढ्या प्रश्नसंख्येचा राज्यसेवा  objective English paper कडे आपण बघू . त्यानुसार

NEW OFFLINE BATCH FREE SEMINAR
15th June सकाळी 10.30 ला आहे .
(Regular Batch : सकाळी 10.30 ला )
Note : Offline Batch करणाऱ्यांना Revision साठी online batch मिळेल.(offline बॅच 55 days ची असेल)
Fees Rs. 4999 फक्त

विशेष: Hybrid Online Batch
           (Live+Recorded)
.....वरील ऑफलाईन सेमिनार व lectures live बघण्यासाठी या बॅच ला join करावे लागेल........

ज्यांना Offline batch करणे शक्य नाही त्यांना वर्गातील Offline lectures Live करता येईल.त्यानंतर त्यांना तेच lectures recorded स्वरूपात मिळेल .Live lectures मुळे proper Concepts clear होतील
Fees :Rs 3999 फक्त
Ganesh Kads Academy हे app download करून Live lecture बघू शकाल.

Online Hybrid Batch म्हणजे ऑफलाईन बॅच चे लेक्चर live बघु शकता.

Link
https://play.google.com/store/apps/details?id=com.ganesh.kad.academy

Concepts clear असेल तरच मार्क्स येतील. तसेच इंग्लिश मध्ये आता मार्क्स घेणे गरजेचेच आहे नाहीतर आपण पोस्ट पासून दूर राहू.

अधिक माहितीसाठी खालील लिंक वर मेसेज करा
https://wa.me/+919763561761/?text

https://t.me/GaneshKadAcademypune

पत्ता - श्रीनिधी बिल्डिंग, महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक समोर, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी गेट, कॉसमॉस बँकेशेजारी, टिळक रोड, पुणे

Contacts - 9763561761
467 views05:41
ओपन / कमेंट
2023-06-12 08:41:58
435 views05:41
ओपन / कमेंट
2023-05-22 08:42:56
UPSC 2024 Free Seminar for Beginners

Topic: How to write an Excellent UPSC Essay..??

Guidance by:
Swapnil Mungale Sir
CEO, Senior Faculty, CMP

Date: 23rd May 2023
Time: 6.00pm

Online: Live on ZOOM
Offline venue: Sadashiv Peth center of CMP, Pune

Free Registration:
https://forms.gle/Fx6zcptiqu3Q3VAi9

UPSC CSE 2024
Comprehensive Course

1 Year Course
Complete Guidance of Prelims, Main and Interview

Batch starts from : 4th June 2023

Contact us: 08069015454/08069015455
139 views05:42
ओपन / कमेंट
2023-05-22 07:32:31
तुम्हाला माहीत आहे का ही एक फळभाजी आहे.

भेंडी नावे: Okra, okro, ladies' fingers व ochro

ही भाजी भारतात जवळजवळ वर्षभर बाजारात उपलब्ध असते.

भेंडीच्‍या फळात कॅल्शियम व आयोडिन ही मूलद्रव्‍ये आणि क जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते.

पुसा सावनी सीलेक्‍शन 2-2 फूले उत्‍कर्षा, परभणी क्रांती, अर्का अनामिका या सुधारीत जाती लागवडीस योग्‍य आहेत.

भेंडी किती दिवसात येते?
पेरणीनंतर 55 ते 60 दिवसांनी फळे तोडणीस तयार होतात. दर 3 ते 4 दिवसांनी फळे काढणीला येतात.


संकलन तुषार शिरगीरे

Join @KrushiKing
399 views04:32
ओपन / कमेंट
2023-05-22 07:32:31
तुम्हाला माहीत आहे का तागाचे शास्त्रीय नाव?

शास्त्रीय नाव : कॉर्कोरस कॅप्स्युलॅरिस

Corchorus capasularis; Corchorus olitorius

इंग्रजी : ज्यूट, White Jute

तागाचा दोन प्रकारे उपयोग होतो.

फ्लोएमपासून धागा मिळवणे आणि
त्याच्या मुळांवरील गाठी नत्रस्थिरीकरण्यास मदत करतात.

फ्लोएमपासून तयार केलेल्या धाग्यांना वैज्ञानिक भाषेत ‘बास्ट फायबर’ असेही म्हणतात.

हा धागा कणखर, सहजासहजी न तुटणारा आणि लवचीक असतो.

सूक्ष्म जिवाणूंच्या साहाय्याने तंतुमय वनस्पतींना पाण्यात कुजवून त्यापासून धागे तयार करण्याची नैसर्गिक प्रक्रियेला ‘रेटिंग’ म्हणतात.

भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळात बंगालमध्ये ज्यूट उत्पादन आणि त्यावरील प्रक्रिया उद्योग चालत असे.

फाळणीनंतर ज्यूट शेती पूर्व बंगाल, सध्याच्या बांगलादेशमध्ये गेली आणि ज्यूटच्या गिरण्या पश्चिम बंगालमधील कलकत्ता तेथे राहिल्या. याचा फार मोठा फटका लाखो ज्यूट उत्पादक शेतकऱ्यांना बसला.


संकलन तुषार शिरगीरे 

Join @KrushiKing
349 views04:32
ओपन / कमेंट
2023-05-21 19:21:00
राज्यसेवेसाठी असणाऱ्या सक्षम बॅच मिळतोय उस्फुर्त प्रतिसाद, आज आपलं ऍडमिशन बुक करा आणि मिळवा डिस्काउंट

MPSC Wallah घेऊन येत आहे राज्यसेवा सक्षम ( Foundation + Integrated ) 2024 बॅच
https://physicswallah.onelink.me/ZAZB/qxbyna0n
https://physicswallah.onelink.me/ZAZB/qxbyna0n


बॅच मध्ये काय मिळणार
कालावधी 1 वर्ष
Daily 1 : 120min Lecture
Batch Planning : Basic : 2 Months | Pre : 5.5 Months | Mains : 6 Months
Live + Recorded Classes
Daily Notes
50+ Mocktest
Batch Validity : 31 Dec 2024
आणि बरंच काही
Fees : 3999/-


आजच जॉईन करा आणि मिळवा 1000 Cash Discount + 1000 Wallet Point त्यासाठी MHPW1000 Code चा वापर करा.
722 views16:21
ओपन / कमेंट
2023-05-21 18:34:48 100% Revision

एकाच Video मध्ये संपूर्ण प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास

मार्गदर्शक:
श्री. अनिल नागणे सर
Dy.CEO / BDO

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेतील महत्त्वाचा विषय म्हणजे प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास. या विषयाचे परिपूर्ण मार्गदर्शन या एकाच VIDEO मध्ये करण्यात आले आहे.

परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे यात अत्यंत सखोल पद्धतीने यात शिकवण्यात आले आहे..










752 views15:34
ओपन / कमेंट
2023-05-21 14:58:51 महाराष्ट्राचा इतिहास भारताच्या पार्श्वभूमीवर सुधारित दहावी आवृत्ती
971 views11:58
ओपन / कमेंट