Get Mystery Box with random crypto!

महिला व बालविकास अधिकारी परीक्षा™

टेलीग्राम चैनल का लोगो cdpoexammpsc — महिला व बालविकास अधिकारी परीक्षा™
टेलीग्राम चैनल का लोगो cdpoexammpsc — महिला व बालविकास अधिकारी परीक्षा™
चैनल का पता: @cdpoexammpsc
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 378
चैनल से विवरण

आगामी 2022 मध्ये होणाऱ्या महिला व बालविकास अधिकारी आणि आरोग्य विभाग परीक्षेच्या तयारीसाठी अतिशय उपयुक्त टेलिग्राम चँनेल जॉईन करा..!!
√ Imp PDF Notes
√ Question papers
√ Booklist / Updates
√ Strategy & Free Notes
➥ Join Us @CDPOExamMPSC

Ratings & Reviews

2.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

1

2 stars

1

1 stars

1


नवीनतम संदेश 3

2022-02-04 09:27:57
हुंडा प्रतिबंधक कायदा 1961 नुसार योग्य विधान ओळखा?
अ) वर पक्षाने हुंडा देने हा गुन्हा आहे
ब) वर पक्षाने हुंडा घेणे हा गुन्हा आहे क) वधू पक्षाने हुंडा देने हा गुन्हा आहे ड) वधू पक्षाने हुंडा घेणे हा गुन्हा आहे
Anonymous Quiz
6%
ब, क व ड बरोबर
15%
अ व ड बरोबर
27%
ब व क बरोबर
52%
वरील सर्व बरोबर
342 voters857 views06:27
ओपन / कमेंट
2022-02-04 09:27:57
"घंटा वाजवा" अभियान ही मोहीम कुठल्या सामाजिक समस्या वर जाणीव जागृती साठी एक चांगली योजना आहे.
Anonymous Quiz
43%
कौटुंबिक हिंसाचार
25%
बालविवाह
18%
वेश्याव्यवसाय
14%
हुंडापद्धत
356 voters769 views06:27
ओपन / कमेंट
2022-02-04 08:53:15 CRYSTAL ACADEMY

नाईकवाडे सर - 9766888762

एकच लक्ष्य RESULT....

*इंग्रजी गेम चेंजर*

आपल्या सर्वांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल मनस्वी धन्यवाद...

*आठवी बॅच*

रविवारपासून (6 फेब्रुवारी - 2022) नवीन बॅच सुरू

टीप :- *ज्यांना खरोखरच बॅच करायची आहे फक्त त्यांनीच खालील लिंक वर क्लिक करून नवीन बॅचचा ग्रुप जॉईन करावा*


https://chat.whatsapp.com/Di4wdacd8f74PdlqwvH02V


100% इंग्रजी हा विषय सोपा वाटलाच पाहिजे व इंग्रजी विषयाला चांगले मार्क्स मिळालेच पाहिजेत

वैशिष्ट्ये :-

1) एकदम बेसिकपासून
सोप्या भाषेत शिकवणी
2) परीक्षाभिमूक teaching
३) प्रश्नपञीकेमधील दिलेल्या प्रश्नातील वाक्याचा अर्थ नाही समजला तरी नियमांच्या आधारे प्रश्नांची उत्तरे कसे काढायचे याचे एकदम सोप्या ट्रिक्स...
4) शिकवतानाच MPSC आयोगाच्या च्या विविध परीक्षांमध्ये त्या त्या TOPIC वर विचारलेले प्रश्न घेतले जातात...
5) परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे सर्व शब्दांची *(VOCABULARY)* तयारी..
6) परीक्षांमध्ये विचारलेल्या प्रश्नांचा अधिकाधिक सराव....
7) *TOPIC WISE घटकनिहाय TEST*
8) *TOPICWISE VIDEOS*













9) क्लासच्या परीपूर्ण व एकदम सोप्या शब्दांत नोट्स ... ..
10) DEPT PSI TOPICWISE QUESTIONS ANALYSIS VIDEO SERIES
या VIDEO SERIES मध्ये 1998-2017 पर्यंत झालेल्या परीक्षेतील प्रश्नांचे एकदम सोप्या भाषेत विश्लेषण...













क्लासेसची पुस्तके

1) Dept PSI इंग्रजी

DEPT PSI च्या 1998-2017 पर्यंत झालेल्या प्रश्नपत्रिकांमधील प्रश्नांचे घटकनिहाय TOPIC WISE वर्गीकरण केलेले पुस्तक उपलब्ध...
*या पुस्तकामध्ये स्पष्टीकरणसहीत उत्तरे दिली आहेत.

टीप :- या पुस्तकाचे VIDEO SERIES उपलब्ध

2) MPSC इंग्रजी प्रश्नसंच (8000 प्रश्न)
यापुस्तकामध्ये
1986 - 2019 MPSC ने विविध परीक्षांमध्ये विचारलेल्या सर्व प्रश्न... तसेच 2011 ते 2016 मध्ये OFFLINE तलाठी परीक्षांमध्ये विचारलेले सर्व प्रश्न ... तसेच 2018 व 2019 मध्ये महापोर्टलने घेतलेल्या सर्व ONLINE परीक्षांमधील प्रश्नांचा समावेश...)

3) VOCABULARY BOOK (1986 - 2019 MPSC ने विविध परीक्षांमध्ये विचारलेले व DPSI परीक्षांमध्ये विचारलेले सर्व शब्द ...
तसेच 2011 ते 2016 मध्ये OFFLINE तलाठी परीक्षांमध्ये विचारलेले सर्व शब्द... तसेच 2018 व 2019 मध्ये महापोर्टलने घेतलेल्या सर्व ONLINE परीक्षांमधील शब्दांचा समावेश...)

ONLINE TEST SERIES

आता केंव्हाही, कोठेही आणि कितीही वेळा TEST सोडवू शकता

जर तुम्हाला सर्वच *राज्यसेवा, PSI, STI, ASO, ASST, MPSC CLERK TYPIST* प्रश्नपत्रिकांचा सराव करायचा असेल तर खालील लिंक वर क्लिक करा
https://ckwfq.courses.store/116581


आपले TELEGRAM CHANNNEL

Dept PSI English by Naikwade Sir

https://t.me/joinchat/GxwZqTf7TT4zYjI1

English Grammar by Naikwade Sir
इंग्रजी गेम चेंजर
https://t.me/englishmpschub
974 views05:53
ओपन / कमेंट
2022-02-04 08:52:58
908 viewsedited  05:52
ओपन / कमेंट
2022-02-03 19:04:29
फक्त 256 जणांचा whatsapp चा ग्रुप तयार केला आहे

ज्यांना ऍड व्हायचे आहे त्यांनी खालील लिंक ला क्लिक करा आणि लगेच जॉईन करा

पोलीस भरती / COMBINE EXAM साठी अत्यंत उपयुक्त..

Validity only 30 Minute
274 views16:04
ओपन / कमेंट
2021-12-23 14:59:16 शेवटची संधी अशी संधी पुन्हा नाही.

लागा तयारीला

लवकरात लवकर सर्वांनी Join करा


https://t.me/joinchat/SUfmvAarq9vYcrKo

https://t.me/joinchat/SUfmvAarq9vYcrKo
260 views11:59
ओपन / कमेंट
2021-12-21 19:30:05
सूर्यमालिकेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे
━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━
365 views16:30
ओपन / कमेंट
2021-12-21 07:31:43
समाजशास्त्रात बालगुन्हेगारीचे .................. या घटकांवर प्रकार पडतात.
Anonymous Quiz
10%
वय
10%
लिंग
7%
कार्य
73%
वरील पैकी सर्व
686 voters1.8K views04:31
ओपन / कमेंट
2021-12-21 07:31:43
घटना समितीमध्ये .............. या घटकांचे प्रतिनिधित्व होते.
Anonymous Quiz
6%
हिंदू
8%
मुस्लिम
18%
अँग्लो इंडियन
68%
वरील पैकी सर्व
671 voters1.5K views04:31
ओपन / कमेंट
2021-12-21 07:31:43
कर्बोदकामधील हायड्रोजन व ऑक्सिजन प्रमाण .......... असे निश्चित असते.
Anonymous Quiz
23%
1 : 2
31%
1 : 3
31%
1 : 4
16%
2 : 3
622 voters1.4K views04:31
ओपन / कमेंट