Get Mystery Box with random crypto!

महिला व बालविकास अधिकारी परीक्षा™

टेलीग्राम चैनल का लोगो cdpoexammpsc — महिला व बालविकास अधिकारी परीक्षा™
टेलीग्राम चैनल का लोगो cdpoexammpsc — महिला व बालविकास अधिकारी परीक्षा™
चैनल का पता: @cdpoexammpsc
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 378
चैनल से विवरण

आगामी 2022 मध्ये होणाऱ्या महिला व बालविकास अधिकारी आणि आरोग्य विभाग परीक्षेच्या तयारीसाठी अतिशय उपयुक्त टेलिग्राम चँनेल जॉईन करा..!!
√ Imp PDF Notes
√ Question papers
√ Booklist / Updates
√ Strategy & Free Notes
➥ Join Us @CDPOExamMPSC

Ratings & Reviews

2.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

1

2 stars

1

1 stars

1


नवीनतम संदेश 2

2022-02-05 09:10:38
" देव प्रारब्ध यावर विश्वास ठेवणारे आळशी व भिकारी असून त्यांचा देश नेहमी गुलामगिरीत असतो " हे विधान कोणाचे आहे?
Anonymous Quiz
31%
सावित्रीबाई फुले
33%
रमाबाई रानडे
22%
रखमाबाई राऊत
14%
पंडिता रमाबाई
441 voters1.0K views06:10
ओपन / कमेंट
2022-02-05 09:10:38
वयाच्या 9 व्या वर्षापर्यंत मेंदूची वाढ ....... टक्के होते.
Anonymous Quiz
21%
80
44%
90
27%
70
8%
60
438 voters889 views06:10
ओपन / कमेंट
2022-02-05 09:10:38
........... या रशियन शास्त्रज्ञास अभिजात अभिसंधानाचे जनक असे म्हटले जाते.
Anonymous Quiz
12%
मॉर्गन & किंग
47%
बी . एफ .स्किनर .
40%
इव्हान पँव्हलॉव्ह
2%
यापैकी नाही.
414 voters855 views06:10
ओपन / कमेंट
2022-02-05 08:49:23 CRYSTAL ACADEMY

नाईकवाडे सर - 9766888762

एकच लक्ष्य RESULT....

*इंग्रजी गेम चेंजर*

आपल्या सर्वांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल मनस्वी धन्यवाद...

*आठवी बॅच*

रविवारपासून (6 फेब्रुवारी - 2022) नवीन बॅच सुरू

टीप :- *ज्यांना खरोखरच बॅच करायची आहे फक्त त्यांनीच खालील लिंक वर क्लिक करून नवीन बॅचचा ग्रुप जॉईन करावा*


https://chat.whatsapp.com/Di4wdacd8f74PdlqwvH02V


100% इंग्रजी हा विषय सोपा वाटलाच पाहिजे व इंग्रजी विषयाला चांगले मार्क्स मिळालेच पाहिजेत

वैशिष्ट्ये :-

1) एकदम बेसिकपासून
सोप्या भाषेत शिकवणी
2) परीक्षाभिमूक teaching
३) प्रश्नपञीकेमधील दिलेल्या प्रश्नातील वाक्याचा अर्थ नाही समजला तरी नियमांच्या आधारे प्रश्नांची उत्तरे कसे काढायचे याचे एकदम सोप्या ट्रिक्स...
4) शिकवतानाच MPSC आयोगाच्या च्या विविध परीक्षांमध्ये त्या त्या TOPIC वर विचारलेले प्रश्न घेतले जातात...
5) परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे सर्व शब्दांची *(VOCABULARY)* तयारी..
6) परीक्षांमध्ये विचारलेल्या प्रश्नांचा अधिकाधिक सराव....
7) *TOPIC WISE घटकनिहाय TEST*
8) *TOPICWISE VIDEOS*













9) क्लासच्या परीपूर्ण व एकदम सोप्या शब्दांत नोट्स ... ..
10) DEPT PSI TOPICWISE QUESTIONS ANALYSIS VIDEO SERIES
या VIDEO SERIES मध्ये 1998-2017 पर्यंत झालेल्या परीक्षेतील प्रश्नांचे एकदम सोप्या भाषेत विश्लेषण...













क्लासेसची पुस्तके

1) Dept PSI इंग्रजी

DEPT PSI च्या 1998-2017 पर्यंत झालेल्या प्रश्नपत्रिकांमधील प्रश्नांचे घटकनिहाय TOPIC WISE वर्गीकरण केलेले पुस्तक उपलब्ध...
*या पुस्तकामध्ये स्पष्टीकरणसहीत उत्तरे दिली आहेत.

टीप :- या पुस्तकाचे VIDEO SERIES उपलब्ध

2) MPSC इंग्रजी प्रश्नसंच (8000 प्रश्न)
यापुस्तकामध्ये
1986 - 2019 MPSC ने विविध परीक्षांमध्ये विचारलेल्या सर्व प्रश्न... तसेच 2011 ते 2016 मध्ये OFFLINE तलाठी परीक्षांमध्ये विचारलेले सर्व प्रश्न ... तसेच 2018 व 2019 मध्ये महापोर्टलने घेतलेल्या सर्व ONLINE परीक्षांमधील प्रश्नांचा समावेश...)

3) VOCABULARY BOOK (1986 - 2019 MPSC ने विविध परीक्षांमध्ये विचारलेले व DPSI परीक्षांमध्ये विचारलेले सर्व शब्द ...
तसेच 2011 ते 2016 मध्ये OFFLINE तलाठी परीक्षांमध्ये विचारलेले सर्व शब्द... तसेच 2018 व 2019 मध्ये महापोर्टलने घेतलेल्या सर्व ONLINE परीक्षांमधील शब्दांचा समावेश...)

ONLINE TEST SERIES

आता केंव्हाही, कोठेही आणि कितीही वेळा TEST सोडवू शकता

जर तुम्हाला सर्वच *राज्यसेवा, PSI, STI, ASO, ASST, MPSC CLERK TYPIST* प्रश्नपत्रिकांचा सराव करायचा असेल तर खालील लिंक वर क्लिक करा
https://ckwfq.courses.store/116581


आपले TELEGRAM CHANNNEL

Dept PSI English by Naikwade Sir

https://t.me/joinchat/GxwZqTf7TT4zYjI1

English Grammar by Naikwade Sir
इंग्रजी गेम चेंजर
https://t.me/englishmpschub
935 views05:49
ओपन / कमेंट
2022-02-05 08:49:23
803 views05:49
ओपन / कमेंट
2022-02-05 06:48:34 आगामी येणाऱ्या 12000 पदांच्या पोलीस भरतीच्या तयारीसाठी वरील लेटेस्ट 2021 मधील झालेल्या 58 पोलीस भरती प्रश्नपत्रिकांचा संच- मराठी,सामान्यज्ञान व गणित- बुद्धिमत्ता प्रश्नांच्या स्पष्टीकरणासह महाराष्ट्रातील पोलिस भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांने एकदा अावश्य वाचावे
953 views03:48
ओपन / कमेंट
2022-02-05 06:48:34
2022 साली होणाऱ्या आगामी पोलीस भरती मध्ये क्रांती घडून आनणारा अत्यंत उपयुक्त असा पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच विद्यार्थ्यांच्या खास आग्रहास्तव 16 जानेवारी 2022 पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रकाशित करत आहोत.

2021 साली झालेल्या पोलीस भरती मधील मराठी, सामान्य ज्ञान, गणित व बुद्धिमत्ता या सर्व विषयातील प्रत्येक पर्यायाचे स्पष्टीकरण या पुस्तकामध्ये दिलेले आहे

2022 मध्ये होणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या प्रश्नांचा स्पष्टीकरनामध्ये समावेश

रद्द झालेल्या प्रश्नांचे कारण व अपेक्षित उत्तरांचा समावेश

Zero Error असणारे एकमेव पुस्तक

2021 मध्ये झालेल्या सर्व 58 प्रश्नपत्रिकांचा समावेश

खाकीवर्दीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांच्या स्वप्नपूर्तीसाठी हे पुस्तक अावश्य वाचावे
Join finixsatara

ऑनलाईन Amazon वरून बुक ऑर्डर साठी https://www.amazon.in/dp/8195588816
?
1.1K views03:48
ओपन / कमेंट
2022-02-04 19:14:08 नरेंद्र मोदी भारताचे कितवे पंतप्रधान आहेत

A. 13 वे

B. 14 वे

C. 15 वे

D. 16 वे
319 views16:14
ओपन / कमेंट
2022-02-04 17:19:29
आता आपले वर्दीचे स्वप्न पूर्ण करा...

अभ्यासात आलेला कंटाळा प्रेरणादायी विचारांनी दूर करा..

जॉईन करा टेलिग्राम चॅनल
185 views14:19
ओपन / कमेंट
2022-02-04 09:27:57
कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी प्रजोउत्पादनामध्ये अडथळा निर्माण होते?
Anonymous Quiz
10%
विटामिन बी
23%
विटामिन सी
58%
विटामिन ई
9%
विटामिन डी
440 voters962 views06:27
ओपन / कमेंट