Get Mystery Box with random crypto!

खाकी प्रेमी ✨

टेलीग्राम चैनल का लोगो bharati_police — खाकी प्रेमी ✨
टेलीग्राम चैनल का लोगो bharati_police — खाकी प्रेमी ✨
चैनल का पता: @bharati_police
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 5.27K
चैनल से विवरण

Instagram I'd / https://instagram.com/khaki_premi_100?utm_source=qr&igshid=MzNlNG
⏹️ पोलीस भरती साठी खूप उपयुक्त चॅनल✍️
⏹️ चॅनल वर रोज महत्वपूर्ण
🔲 IMP नोट्स
🔲 सराव पेपर
🔲 प्रश्नमंजुषा
🔲 शॉर्ट नोट्स
🔲 उपयुक्त चालु घडामोडी माहिती
✨मिशन खाकी✨

Ratings & Reviews

2.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

0

2 stars

2

1 stars

0


नवीनतम संदेश

2022-07-17 15:58:36 Today's PSI Mains 2nd paper
1.7K viewsedited  12:58
ओपन / कमेंट
2022-07-15 20:13:25 आता तर हद्दच पार झाली गणिताची...

गणित विषयामध्ये सुञे पाठ होण्यासाठी उखाणा उपक्रम.

१) महादेवाच्या पिंडीसमोर
उभा आहे नंदी
आयताचे क्षेञफळ =
लांबी x रूंदी.

२) हिमालयातील काश्मिर
म्हणजे भूलोकातील स्वर्ग,
चौरसाचे क्षेञफळ म्हणजे
बाजूंचा वर्ग.

३) देवीची ओटी भरू
खणानारळाची,
ञिकोणाचे क्षेञफळ =
१/२xपायाxउंची.

४) स्वातंञ्याची पहाट म्हणजे
१९४२ ची चळवळ,
(सहा बाजू) वर्ग.....
हे घनाचे पृष्ठफळ

५) तीन पानांचा बेल त्याला
येते बेलफळ
लांबीxरूंदीxउंची..... हे
इष्टिकाचीतीचे घनफळ.

६) जुन्या हजार पाचशेच्या
बंद झाल्या नोटा,
खरेदी वजा विक्री
बरोबर होईल तोटा

७) मी आणि माझे विद्यार्थी
दररोज खातो काजू ...
चौरसाची परिमिती =
4 × बाजु.

८) खोप्यात खोपा
सुगरणीचा खोपा
विक्री वजा खरेदी
बरोबर होईल नफा

९) दहा किलो म्हणजे
एक मण...!!
घनाचे घनफळ
बाजूचा घन....!!

१०) जीवाला जीव देतो तोच खरा मित्र
गणित सोडवायला माहिती हवीत सुत्र

११) सम आणि व्यस्त हे
चलनाचे प्रकार
पहिल्यात असते गुणोत्तर
तर दुसर्यात गुणाकार

१२) "गोड" म्हणजे "स्वीट"..
"कडू" म्हणजे "बीटर"..!!
एक घनमीटर म्हणजे..
एक हजार लीटर....!!!!

१३) रविवार नंतर सोमवार
येतो,
रविवार नंतर सोमवार
येतो.....
प्रत्येक ऋण संख्येचा
वर्ग ...
नेहमीच धन होतो.

१४)महादेवाला आवडते
बेलाचे पान...
कोणत्याही ञिकोणात
एक बाजू...
दोन बाजूच्या बेरजेपेक्षा
लहान....!!

१५) दोनचा वर्ग चार.... !!
चार चा वर्ग सोळा.... !!!!
गणिताचे उखाणे
घ्यायला,
ग्रुप झाला गोळा.
2.1K views17:13
ओपन / कमेंट
2022-07-13 08:08:49 For any query & question contact :
@shri_8545
1.8K views05:08
ओपन / कमेंट
2022-07-13 08:08:34
1.8K views05:08
ओपन / कमेंट
2022-07-11 13:50:42 उत्तर-
कृदंत

कृदंत म्हणजे धातुसाधित

उदा: कर हा धातू आहे त्या धातूला प्रत्यय लावले की धातुसाधित बनते.
करणे,करणारा,केलेला,करताना,करू,करून इ..
2.0K views10:50
ओपन / कमेंट
2022-07-11 13:50:41
धातूंना विविध प्रत्यय लागून क्रिया अपुरी दर्शविणाऱ्या शब्दांना काय म्हणतात? (गट क 2018)
Anonymous Poll
12%
क्रियापद
32%
क्रियाविशेषण
50%
कृदंत
6%
विशेषण
556 voters1.8K views10:50
ओपन / कमेंट
2022-07-11 13:48:50 उत्तर-
2

उदा:
रमेश पुस्तक वाचतो
वाचतो - क्रियापद
धातू- वाच

धातूला 'वाचणारा कोण?' असा प्रश्न विचारला असता कर्ता मिळतो..
वाचणारा कोण?- रमेश..
1.7K views10:48
ओपन / कमेंट
2022-07-11 13:48:50
कर्ता शोधताना प्रथम वाक्यातील क्रियापदाचा मूळ धातू शोधून काढावा व त्याला 'णारा' प्रत्यय लावून 'कोण' असा प्रश्न करावा, म्हणजे कर्ता मिळतो. (STI- 2017)
Anonymous Poll
15%
1) वाक्याचा पूर्वार्ध बरोबर
62%
2) संपूर्ण वाक्य बरोबर
13%
3) संपूर्ण वाक्य चूक
10%
4) वाक्याचा उत्तरार्थ बरोबर
458 voters1.6K views10:48
ओपन / कमेंट
2022-07-11 13:48:50 उत्तर-
घोडा..

'घोडा' या शब्दाचे सामान्यरूप 'घोड्या' असे होते.
बाकी तिन्ही पर्यायांची सामान्यरूप होत नाहीत..
1.6K views10:48
ओपन / कमेंट
2022-07-10 14:45:00
बिम्ब्ल्डन ओपन 2022 महिला एकेरी विजेती
1.6K views11:45
ओपन / कमेंट