Get Mystery Box with random crypto!

महाराष्ट्रातील नद्या आणि त्यांच्या उपनद्या ● गोदावरी : वारण | 📚 BALBHARATI E BOOK

महाराष्ट्रातील नद्या आणि त्यांच्या उपनद्या

● गोदावरी : वारणा, प्रवरा, सिंधफणा, दक्षिण पुर्णा, इंद्रावती, मांजरा पुर्णा व गिरणा, प्राणहिता, पैनगंगा, दुधना.

● तापी : गिरणा, पुर्णा, बोरी, अनेर , पाझरा.

● कृष्णा : कोयना , वेरळा, पारणा, पंचगंगा, वेण्णा.

● भिमा : इंद्रायणी, मुळा, सीना, कुकडी, पवना, कर्हा, मुठा, नीरा.

● पैनगंगा : कन्हान, वर्धा व पैनगंगा.

● पुर्णा : काटेपुर्णा व नळगंगा.

● सिंधफणा : बिंदुसरा.

● मांजरा : तेरणा , कारंजी, घटणी, तेरू.