Get Mystery Box with random crypto!

ATB Guruji (TCS IBPS) स्पर्धा परीक्षा 🔥

टेलीग्राम चैनल का लोगो atbgurujii — ATB Guruji (TCS IBPS) स्पर्धा परीक्षा 🔥 A
टेलीग्राम चैनल का लोगो atbgurujii — ATB Guruji (TCS IBPS) स्पर्धा परीक्षा 🔥
चैनल का पता: @atbgurujii
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 13.44K
चैनल से विवरण

महाराष्ट्रातील नोकरीविषयी माहीती

Ratings & Reviews

2.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

1

2 stars

1

1 stars

1


नवीनतम संदेश 19

2022-02-26 11:15:15 आज झालेला संयुक्त पूर्व गट B संपूर्ण पेपर.

पेपर खूप टफ होता.. आतापर्यंत चा अवघड पेपर माझ्या दृष्टीने
3.2K viewsATB Guruji, 08:15
ओपन / कमेंट
2022-02-18 07:28:35 महाराष्ट्रातील महत्वपूर्ण घाटरस्ते

1) राम घाट - कोल्हापुर - सावंतवाडी

2) अंबोली घाट - कोल्हापुर - सावंतवाडी

3) फोंडा घाट - संगमेश्वर - कोल्हापुर

4) हनुमंते घाट - कोल्हापुर - कुडाळ

5) करूळ घाट - कोल्हापुर - विजयदुर्ग

6) बावडा घाट - कोल्हापुर - खारेपाटण

7) आंबा घाट - कोल्हापुर - रत्नागिरी

8) उत्तर तिवरा घाट - सातारा - रत्नागिरी

9) कुंभार्ली घाट - सातारा - रत्नागिरी

10) हातलोट घाट - सातारा - रत्नागिरी

11) पार घाट - सातारा - रत्नागिरी

12) केंळघरचा घाट - सातारा - रत्नागिरी

13) पसरणीचा घाट - सातारा - वाई

14) फिटस् जिराल्डाचा घाट - महाबळेश्वर - अलिबाग

15) पांचगणी घाट - पोलादपुर - वाई

16) बोरघाट - पुणे - कुलाबा

17) खंडाळा घाट - पुणे - पनवेल

18) कुसुर घाट - पुणे - पनवेल

19) वरंधा घाट - पुणे - महाड

20) रूपत्या घाट - पुणे - महाड

21) भीमाशंकर घाट - पुणे - महाड

22) कसारा घाट - नाशिक - ठाणे

23) नाणे घाट -अहमदनगर - मुंबई

24) थळ घाट - नाशिक - ठाणे

25) माळशेज घाट - ठाणे- पुणे

26) सारसा घाट - सिरोंचा - चंद्रपुर
2.3K viewsATB Guruji, 04:28
ओपन / कमेंट
2022-02-16 18:40:33
1.0K viewsATB Guruji, 15:40
ओपन / कमेंट
2022-02-16 14:31:47 मोठी बातमी आली:

1.8K viewsATB Guruji, 11:31
ओपन / कमेंट
2022-02-16 11:43:19
2.2K viewsATB Guruji, 08:43
ओपन / कमेंट
2022-02-16 11:42:39
2.2K viewsATB Guruji, 08:42
ओपन / कमेंट
2022-02-16 11:42:15
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षांमधून अधिकारी म्हणून निवड झाली असल्याची बनावट कागदपत्रे तयार करवून त्याआधारे काही उमेदवार/व्यक्तींकडून फसवणुकीचे प्रकार घडत असल्याच्या बाबी आयोगाच्या निदर्शनास आल्या आहेत.

उदा. 1. एका महिला उमेदवाराने राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 मध्ये अनुत्तीर्ण असताना खेळाडू प्रवर्गातून उपजिल्हाधिकारी पदावर आयोगाकडून निवड झाली असल्याचे भासवून अहमदनगर जिल्ह्यातील काही प्रतिष्ठित संस्थांची फसवणूक केली आहे. (2/4)


2. जालना जिल्ह्यातील एका दुकानदार व्यक्तीने राज्यकर निरीक्षक/राज्यकर उपायुक्त पदावर आयोगाकडून निवड झाली असल्याचे तसेच वस्तू व सेवा कर विभागाकडून नियुक्ती झाली असल्याचे भासवून सत्कार स्विकारत विविध संस्था/वर्तमानपत्र यांची फसवणूक केली आहे.(3/4)


अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्या उमेदवार/व्यक्ती यांच्यावर आयोगाच्या कार्यालयाकडून कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. (4/4)
2.1K viewsATB Guruji, 08:42
ओपन / कमेंट
2022-02-16 11:41:21 202202141707268029.pdf
2.0K viewsATB Guruji, 08:41
ओपन / कमेंट