Get Mystery Box with random crypto!

आपली ग्रामपंचायत आपले कर्तव्ये

टेलीग्राम चैनल का लोगो apligrampanchayat — आपली ग्रामपंचायत आपले कर्तव्ये
टेलीग्राम चैनल का लोगो apligrampanchayat — आपली ग्रामपंचायत आपले कर्तव्ये
चैनल का पता: @apligrampanchayat
श्रेणियाँ: ऋण, कर और कानून
भाषा: हिंदी
ग्राहकों: 1.44K
चैनल से विवरण

चॅनल उद्देश ग्रामपंचायती मार्फच राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती सर्वसामन्यांपर्यंत पोहचावी व आपल्या अधिकाराविषयी जागरूकता निर्माण व्हावी व ग्रापंचायतीतील भ्रष्टाचार कमी व्हावा हा आहे.माहिती देताना चुकलो तर मोठ्या मनाने माफ करा.आपलं समजून जॉइन करा.

Ratings & Reviews

2.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 2

2023-01-03 08:24:58 Vikas Patil: *अत्यंत महत्त्वाचे*
सर्व माझ्या गावातील शेतकरी बांधवांना कळविण्यात येते की रब्बी हंगामाची चालू वर्षाची पीक पाहणी ऑनलाईन मोबाईल द्वारे ई पीक पाहणी अँप व्हर्जन 2 शेतात जाऊन दोन जानेवारीपर्यंत लवकर करून घ्यावी रब्बी पिके ज्वारी गहू हरभरा मका केळी बाजरी तरी सर्व रब्बी पिकांची नोंद करून घ्यावी. आपणास मार्केटमध्ये धान्य विक्री करताना सातबारा वरील पिकांची नोंद करणे आवश्यक असते किंवा नैसर्गिक आपत्ती पीक विमा बरेचसे काही आवश्यकता असते तरी आपण लवकरात लवकर मोबाईलद्वारे शेतात जाऊनही पिक पाहणी करून घ्यावी जशी आपण जून महिन्यात पीक पाहणी केली त्याप्रमाणे मोबाईल द्वारे ही पीक पाहणी व्हर्जन 2 हे ॲप द्वारे रब्बी हंगामासाठी पाहणी करून घ्यावी आहे नाही केल्यास कोणत्याही शासनाचे अनुदानास होणाऱ्या नुकसानास आपण स्वतः जबाबदार राहू याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी..
तरी माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण कोणतेही शासनाचे लाभापासून वंचित राहू नये म्हणून आपण आजच रब्बी हंगामातील पिकाची पीक पाहणी करून घ्यावी ऑनलाइन ई पीक पाहणी व्हर्जन 2 याद्वारे ॲप द्वारे....
ऑनलाइन पीक पेराची साईट चालू आहे तरी सर्व शेतकरी बांधवांनी आपले पीक पेरा लावून घ्यावाआजच
573 viewsedited  05:24
ओपन / कमेंट
2023-01-02 18:48:06 *महाराष्ट्र ग्रामपंचायत मासिक सभा नियम - Maharashtra Grampanchayat Masik Sabha Niyam Marathi*

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम नुसार ग्रामपंचायतचे कामकाज व्यवस्थितपणे चालावे म्हणून मासिक सभेचे नियम शासनाने निर्गमित केलेले आहेत.

*वाचा सविस्तर* https://www.msdhulap.com/maharashtra-gram-panchayat-monthly-meeting-rules/


खालील लिंकवर क्लिक करून "सरपंच आणि ग्रामपंचायत" या फेसबुक ग्रुप मध्ये आपले प्रश्न मांडा किंवा आपल्याकडील माहिती सामाहिक करा.
http://bit.ly/3bBwLzC

आपल्या संपर्कातील बांधवाना नक्की पाठवा
588 views15:48
ओपन / कमेंट
2022-12-30 18:15:23

738 views15:15
ओपन / कमेंट
2022-12-29 14:28:02 महाराष्ट्रातील नामवंत शिक्षक, लेखक आणि अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली....

*MPSC कम्बाईन गट ब व गट क*
पूर्व परीक्षा 2023 साठी
*ऑनलाईन कोर्स ...*
(Recorded videos, 5 पट View time)                                                              

*दिव्यांग व अनाथ विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य*.                         

अधिक माहितीसाठी संपर्क -
9890406717

ॲप डाऊनलोड करण्यासाठी लिंक
https://play.google.com/store/apps/details?id=co.george.qfipn

दिव्यांग व अनाथ विद्यार्थ्यांसाठी गुगल फॉर्म भरण्यासाठी लिंक -
https://forms.gle/W7zwVtS9Fb14Mr9X8
1.2K views11:28
ओपन / कमेंट
2022-12-27 15:28:59
819 views12:28
ओपन / कमेंट
2022-12-27 15:28:48 https://www.msdhulap.com/mgnrega-job-card/
महात्मा गांधी रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत जॉब कार्डसाठी अर्ज कसा करायचा? जॉब कार्ड संबंधित अहवाल ऑनलाईन तपासा
774 views12:28
ओपन / कमेंट
2022-12-27 15:26:55 https://grnshetiyojna.in/navinya-purna-yojana-22-23-application/
गाई, म्हशीच्या खरेदीला ७५% अनुदान - Navinya purna yojana 22-23
668 views12:26
ओपन / कमेंट
2022-12-24 20:22:48 सेतू आवश्यक कागदपत्रे.pdf
795 views17:22
ओपन / कमेंट