Get Mystery Box with random crypto!

न्यायालयीन पुनर्विलोकन बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? | AGRI FOREST Food Safety Officer

न्यायालयीन पुनर्विलोकन बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
Anonymous Quiz
14%
भारतीय राज्यघटनेने न्यायालयीन पुनर्विलोकन पद्धतीचे स्पष्ट वर्णन केलेले नाही.
15%
भारतात न्यायालयीन पुनर्विलोकन हे कायद्याने घालून दिलेल्या पद्धती या तत्वा द्वारे संचालित आहे.
28%
न्यायालयीन पुनर्विलोकन राज्य घटनेच्या 9 व्या परिशिष्टात समाविष्ट केलेल्या कायद्यांना लागू होत नाही.
43%
न्यायालयीन पुनर्विलोकन यामुळे निर्माण झालेल्या अडथळ्यांना पार करण्यासाठी संसद कायदे करू शकत नाही.