महाराष्ट्रातील 6 प्रशासकीय विभाग कोकण (30746 चौ.किमी):-- | AGRI FOREST Food Safety Officer
महाराष्ट्रातील 6 प्रशासकीय विभाग
कोकण (30746 चौ.किमी):--
मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी/सिंधुदुर्ग.
पुणे/प.महाराष्ट्र (57268 चौ.किमी):--
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.
नाशिक/खान्देश (574426 चौ.किमी):--
नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार.
औरंगाबाद/मराठवाडा (64822 चौ.किमी):--
औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर, नांदेड.
अमरावती/प.विदर्भ (46090 चौ.किमी):--
अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशिम.
नागपूर/पूर्व.विदर्भ (51336 चौ.किमी):--
नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया.
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬