Get Mystery Box with random crypto!

CSAT Qualifying राज्यसेवा पूर्व परीक्षा- पेपर क्रमांक दोन (C | VJS eStudy

CSAT Qualifying

राज्यसेवा पूर्व परीक्षा- पेपर क्रमांक दोन (CSAT )

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 पासून प्रस्तुत परीक्षेतील पेपर क्रमांक दोन(CSAT) हा केवळ पात्रतेसाठी (किमान 33 टक्के गुण) ग्राह्य धरण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.

सदर निर्णयाव्यतिरिक्त राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेच्या स्वरुपात अन्य कोणताही बदल सद्यस्थितीत करण्यात येणार नाही.

Team @VJSeStudy