Get Mystery Box with random crypto!

● जागतिक वसुंधरा दिवस [World Earth Day] - 22 एप्रिल - आधुनिक | VJS eStudy

जागतिक वसुंधरा दिवस [World Earth Day]

- 22 एप्रिल
- आधुनिक पर्यावरणीय चळवळींची सुरूवात 1970 च्या दशकात झाली याचे स्मरण म्हणून हा दिवस UNESCO कडून साजरा केला जातो
- 2018 Theme: End Plastic Pollution
- 2019 Theme: Protect Our Species
- 2020 Theme: Climate Action
-------------------------------------------------
प्रवास

- World Earth Day ची संकल्पना सर्वप्रथम 1969 मध्ये युनेस्को पर्यावरणीय परिषदेत John McConnel यांनी मांडली
- 1970 मध्ये पहिल्यांदा हा दिवस अमेरिकेत साजरा करण्यात आला.
- 1971 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाचे सचिव U Thant यांच्या कारकिर्दीत या करारावर सह्या झाल्या आणि हा दिवस जगभर साजरा केला जाऊ लागला.
- 2009 मध्ये Gaylord Nelson यांनी या दिवसाला International Mother Earth Day असे व्यापक स्वरूप दिले.
- सध्या भारतासह जगभरातील 192 पेक्षा जास्त देशात हा दिवस साजरा केला जातो.

माहिती संकलन: Vaibhav Shivade
YouTube Channel: VJS eStudy

मोफत व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://www.youtube.com/channel/UCUMI-hp68yOeTTFEzB6HFtA

आमचा टेलीग्राम चॅनल जाॅईन करा
t.me/VJSeStudy