Get Mystery Box with random crypto!

● मुख्य आर्थिक सल्लागारपदी डॉ व्ही अनंत नागेश्वरन यांची नियुक् | VJS eStudy

मुख्य आर्थिक सल्लागारपदी डॉ व्ही अनंत नागेश्वरन यांची नियुक्ती

- डॉ नागेश्वरन यांनी लेखक, शिक्षक आणि सल्लागार म्हणून कार्य केले आहे.
- त्यांनी भारत आणि सिंगापूर येथील अनेक व्यावसायिक संस्थांमध्ये शिकवले आहे. तसेच त्यांचे विपूल लेखन प्रकाशित आहे.
- ते आयएफएमआर ग्रॅज्यूएट स्कूल ऑफ बिजनेस येथे डिन म्हणून आणि क्रिया विद्यापीठ (Krea University) येथे अर्थशास्त्राचे अर्धवेळ प्राध्यापक असे काम पाहिले आहे.
- ते पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे 2019 ते 2021 या काळात अर्धवेळ सदस्य होते.
- डॉ नागेश्वरन यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अहमदाबाद येथून व्यवस्थापनात पदव्युत्तर पदविका प्राप्त केली आहे आणि अमहर्स्ट मॅसेचुसेट्स विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी पूर्ण केली आहे.

माहिती संकलन: वैभव शिवडे
Team @VJSeStudy
YouTube I Facebook I Instagram