Get Mystery Box with random crypto!

● जागतिक व्याघ्र दिन [World Tiger Day] - 29 जुलै - वाघांचे अस | VJS eStudy

जागतिक व्याघ्र दिन [World Tiger Day]

- 29 जुलै
- वाघांचे अस्तित्व असणार्या देशाची बैठक सेंट पिटर्सबर्ग टायगर समिट 2010 रशियात पार पडली, या बैठकीत हा दिवस साजरा करण्याचे ठरले. टेलीग्राम व्हीजेएस ईस्टडी.
- 2022 पर्यंत जागतिक पातळीवर वाघांची संख्या दुप्पट करण्याचे लक्ष्य याच बैठकीत ठेवण्यात आले.
- सध्या जगात 3900 वाघ आहेत, त्यापैकी 3200 वाघ 13 देशात आढळतात.
------------------------------------------
महाराष्ट्र

- मागील 10 वर्षात वाघांच्या संख्येत 103 वरून 203 एवढी लक्षणीय वाढ झाली.
- सध्या महाराष्ट्रात 257 वाघ आहेत.
- डाॅ. शामा प्रसाद मुखर्जी जनवन योजनेंतर्गत 680 गावांचा सर्वांगीण विकास. टेलीग्राम व्हीजेएस ईस्टडी.
- महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प: ताडोबा आंधेरी, पेंच, बोर, नवेगाव नागझिरा, सह्याद्री, मेळघाट.
--------------------------------------
भारत

- मागील वर्षी याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी All India Tiger Estimation 2018 प्रकाशित केले.
- जगातील 70% वाघ एकट्या भारतात आहेत. सध्या भारतात 2967 वाघ आहेत.
- भारतात व्याघ्र संरक्षणासाठी Project Tiger 1973 आणि National Tiger Conservation Authority असे उपक्रम सुरू करण्यात आले आहेत.
- वाघांची संख्या जास्त असणारी पहिली पाच राज्ये: मध्य प्रदेश (927), आसाम (458), उत्तर प्रदेश (475), पश्चिम बंगाल (361), कर्नाटक (350)

माहिती संकलन: वैभव शिवडे
Team @VJSeStudy
YouTube I Telegram I Facebook I Insta