Get Mystery Box with random crypto!

सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना स्वायत्ता देण्यासाठी डिसेंबर | VJS eStudy

सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना स्वायत्ता देण्यासाठी डिसेंबर 2010 पासून महारत्न हा वर्ग सुरू करण्यात आला.

● महारत्न दर्जा प्राप्त करण्यासाठी निकष

- कंपनीला नवरत्न दर्जा असावा
- Security Exchange Board of India- (SEBI) च्या नियमानुसार Minimum Prescribed Public Shareholding सह कंपनी भारतीय शेअर बाजारात सुचीबद्ध असावी.
- मागील तीन वर्षात निव्वळ वार्षिक उलाढाल (Average Annual Turnover) 25,000 करोड रुपयांपेक्षा जास्त असावी.
- मागील तीन वर्षात सरासरी निव्वळ मूल्य (Average Annual Net Worth) 15,000 करोड रुपयांपेक्षा जास्त असावे.
- मागील तीन वर्षात सरासरी वार्षिक नफा (Average Annual Net Profit) 5000 करोड रुपयांपेक्षा जास्त असावा.
- कंपनीची व्यापार क्षेत्रात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत महत्त्वपूर्ण उपस्थिती असावी.

Note: महारत्न, नवरत्न आणि मिनिरत्न उपक्रमाबद्दल संपूर्ण व्हिडिओ आपल्या VJS eStudy या युट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे.

माहिती संकलन: वैभव शिवडे
Team @VJSeStudy
YouTube I Telegram I Facebook I Insta