Get Mystery Box with random crypto!

● सार्वजनिक क्षेत्र उद्योग (PSU) - केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र | VJS eStudy

● सार्वजनिक क्षेत्र उद्योग (PSU)

- केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र उपक्रम (CPSEs: Central Public Sector Enterprises), सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा (PSBs Public Sector Banks) आणि राज्यस्तरीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम यांचा समावेश होतो.
- केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांचे व्यूहात्मक आणि गैर व्यूहात्मक उद्योग असे वर्गीकरण केले जाते.
- नफा कमावणे हा उद्देश नसलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांची नोंदणी कंपनी कायदा 1956 च्या कलम 25 अंतर्गत गैर नफा कंपनी म्हणून केली जाते.
- केंद्र सरकारने डिसेंबर 2004 मध्ये सार्वजनिक क्षेत्र उपक्रम पुनर्रचना मंडळ (BRPSE) स्थापन करून, याच्या माध्यमातून उपक्रमांची पुनरूज्जीवन किंवा पुनर्रचना करण्यासाठी चाचपणी केली.

Note: महारत्न, नवरत्न आणि मिनिरत्न उपक्रमाबद्दल संपूर्ण व्हिडिओ आपल्या VJS eStudy या युट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे.

माहिती संकलन: वैभव शिवडे
Team @VJSeStudy
YouTube I Telegram I Facebook I Insta