Get Mystery Box with random crypto!

ह्यावर्षी मी पोलीस नाही झालो तर माझं किती नुकसान होईल नक्की खा | 🚨𝗦𝘂𝗿𝗮𝗷 𝗧𝗮𝗺𝗯𝗮𝗿𝗲 𝗖𝗼𝗽𝘀🚨

ह्यावर्षी मी पोलीस नाही झालो तर माझं किती नुकसान होईल नक्की खाली एसएमएस पूर्ण वाचा..

एडमिशन साठी आत्ता कोणी फोन करू नका.
Direct पीन केला तो sms वाचा ऍडमिशन करून घ्या.
फी आत्ता कसलीही कमी केला जाणार नाही.

जीत तुमचे पैसे वाचवता येतील तुम्ही तिथं क्लास जॉईन करा.

1500 रू वाचवण्याचा नादात तुम्ही काय काय गमवता ते सांगतो नक्की वाचा.

जागा 17471.
त्यातली तुम्हाला एक जागा हवी.

त्यासाठी अर्ज असतात 10 ते 12 लाख कमीत कमी.

फक्त विचार करा तुम्हाला एक मार्क किंवा दोन मार्क कमी पडले आणि तुम्ही वेटिंग वर आहात.

आत्ता नुकसान एक ते दोन वर्ष थांबावे लागेल.
एक वर्ष म्हणले तर 5 लाख रु ते दोन वर्षाची म्हणले 10 लाख रुपये पगार.
आणि शेवटी गावातील लोकांचे बोलणं आणि आई-वडिलांचा स्वप्न राहिलेला अधुरे.

काहीजण एकदा निसटले किती नंतर आत्मविश्वास कमी होत होतो दोन-तीन वर्ष घालवतात.

आणि आता पेपर सोपे राहिले नाहीत आणि मुलंही तितकीच हार्ड वर्क करत आहेत पेपरची पातळी वाढली आहे असा प्रश्न येईल सांगता येणार नाही.

विचार करा निर्णय घ्या आज आत्ता वेळ आहे नंतर पैसे असतील पण ही वेळ असेल जय हिंद.

आणि त्यातून माझ्या कॉन्टॅक्टमध्ये एक लाख मुलांची नंबर माझ्या मोबाईल मध्ये सेव आहेत.

मी म्हणतो एक लाखातून माझ्या कॉन्टॅक्टमध्ये जास्त काही नाही पण ते दोन ते तीन हजार दरवर्षी पोलीस होतातच माझ्या कॉन्टॅक्ट मधले. असं नाही की ते माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत म्हणून झालं ते भरपूर काही कष्ट करतात ते कुठेही इकडे तिकडे ऑनलाईन offline अकॅडमी लावतात क्लास जॉईन करतात आणि सांगेल तसा अभ्यास करतात.

जास्त माहितीसाठी व्हाट्सअप करा किंवा
कॉल करा.8888727216.

कॉम्बो ऑफर
तीन विषय बेसिक पासून एकदम परफेक्ट फी 1500रुपये आहे.
सोबत 2 मुलांनी ऍडमिशन घेतलं तर 2600 रू फी आहे.
जर एकदम 3 मुलांनी ॲडमिशन घेतलं तर फी तींघांची मिळून 3700 रू मधे ऍडमिशन होईल.

4 जन घेतले तर 4600 रु ऍडमिशन होईल चार जणांचे एकदम.