Get Mystery Box with random crypto!

.   भारतरत्न पुरस्काराची स्थापना  2 जानेवारी | 🚨𝗦𝘂𝗿𝗮𝗷 𝗧𝗮𝗺𝗯𝗮𝗿𝗲 𝗖𝗼𝗽𝘀🚨

.   भारतरत्न पुरस्काराची स्थापना 

2 जानेवारी 1954 साली भारतरत्न पुरस्काराची स्थापना करण्यात आली
भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे.
देशासाठी सर्वोच्च प्रतीचे काम करणाऱ्या भारताची कीर्ती जगभरात वृद्धीगंत करणाऱ्या व्यक्तीस हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरविले जाते.
सेवा, कला, साहित्य, विज्ञान व विश्वशांती, मानव विकास, कारखानदारी इत्यादी क्षेत्रांतील लोकांना, सनदी सेवा बजावलेल्या व्यक्तींना व अन्य अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्यांना, हा अमूल्य पुरस्कार देऊन गौरवायचे, असा निर्णय इ.स. 1954 मध्ये तत्कालीन भारत सरकारतर्फे घेण्यात आला.
2 जानेवारी 1954 रोजी भारताच्या राष्ट्रपतींनी त्यावर मान्यतेची मोहर उठवली.

दरवर्षी जास्तीत जास्त तीन नामांकित व्यक्तींना सन्मानित केले जाते
भारतरत्न प्राप्तकर्ते भारतीय अग्रक्रमानुसार सातव्या क्रमांकावर आहेत .
प्रथम पुरस्कार मिळाला1954 साली 3 जणांना दिला गेला
C. राजगोपालाचारी
सर्वपल्ली राधाकृष्णन
सीव्ही रमण
1999 हे एकमेव वर्ष आहे ज्या वर्षी 4 लोकांना भारतरत्न पुरस्कार दिला गेला