Get Mystery Box with random crypto!

SAIMkatta

टेलीग्राम चैनल का लोगो saimkatta — SAIMkatta S
टेलीग्राम चैनल का लोगो saimkatta — SAIMkatta
चैनल का पता: @saimkatta
श्रेणियाँ: अवर्गीकृत
भाषा: हिंदी
ग्राहकों: 29.40K
चैनल से विवरण

स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल.
जॉइन करा https://telegram.me/SAIMkatta

Ratings & Reviews

2.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

2

1 stars

0


नवीनतम संदेश 6

2023-05-07 17:22:58
1.0K views14:22
ओपन / कमेंट
2023-05-07 17:20:20
मुंबई पोलीस मध्ये स्टेट बोर्ड च्या पुस्तकातील स्वाध्याय मधील प्रश्न आहेत.

स्टेट बोर्डच्या 9 वी आणि 10 पुस्तकातील आहेत.

म्हणून आगामी सर्व परीक्षेसाठी स्टेट बोर्ड अंतिम सत्य नक्की अभ्यासा
1.0K views14:20
ओपन / कमेंट
2023-05-07 14:07:26 सुप्रिया सुळेंना सर्वोत्कृष्ट संसदरत्न पुरस्कार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा सर्वोत्कृष्ट खासदारकीच्या बहुमान मिळवला आहे. संसदेतील खासदारांच्या प्रभावी कामगिरीचा आढावा घेणाऱ्या प्रख्यात इ-मॅगेझिनचा एप्रिल महिन्याचा अहवाल नुकताच जाहीर झाला. यात सुप्रिया सुळे अव्वल ठरल्या आहे. सुळेंनी सर्वाधिक 711 गुणांक मिळवून देशातील सर्वोत्कृष्ट खासदार होण्याचा मान मिळवला आहे. सुळे यांची संसदेत 93 टक्के उपस्थिती आहे.

जुलैमध्ये लाँच होणार चांद्रयान-3 मिशन

भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो जुलै महिन्यात चांद्रयान-3 हे मिशन लाँच करणार आहे. त्याचप्रमाणे पहिले सुर्यमिशनही लवकरच लाँच करणार असल्याची माहिती इस्रोने दिली आहे. आदित्य- एल 1 हे मिशन देखील लाँच करण्याची इस्रो तयारी करत आहे. चांद्रयान-3 साठी सध्या चाचण्या पूर्ण करण्याचे काम सुरु आहे. या चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण झाल्यास इस्रो चांद्रयान-3 च्या उड्डाणासाठी सज्ज होईल अशी माहिती इस्रोने दिली आहे.

_ ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा

स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल.

जॉइन करा https://telegram.me/SAIMkatta
983 viewsedited  11:07
ओपन / कमेंट
2023-05-07 12:20:24
954 views09:20
ओपन / कमेंट
2023-05-07 12:20:03
899 views09:20
ओपन / कमेंट
2023-05-07 12:19:51
830 views09:19
ओपन / कमेंट
2023-05-07 12:19:21
770 views09:19
ओपन / कमेंट
2023-04-29 09:19:08
609 views06:19
ओपन / कमेंट
2023-04-29 09:18:53
614 views06:18
ओपन / कमेंट
2023-04-29 09:18:39
544 views06:18
ओपन / कमेंट