Get Mystery Box with random crypto!

महाराष्ट्रातील जिल्ह्याची टोपण नावे.... सात | 🚔 साई अकॅडमी पोलीस भरती 🚔

महाराष्ट्रातील जिल्ह्याची टोपण नावे....

सात बेटांचे शहर मुंबई
52 दरवाज्याचे शहर औरंगाबाद
भारताचे प्रवेशव्दार मुंबई
तांदुळाचे कोठार रायगड
ज्वारीचे कोठार सोलापूर
कापसाचा जिल्हा यवतमाळ
साखर कारखान्याचा जिल्हा अहमदनगर
द्राक्ष्यांचा जिल्हा नाशिक
मुंबईचा गवळीवाडा/परसबाग नाशिक
कुस्तीगिरांचा जिल्हा कोल्हापूर
संत्र्याचा जिल्हा नागपूर
केळीच्या बागांचा जिल्हा जळगाव
सोलापूरी चादरीचा जिल्हा सोलापूर
गुळाच्या बाजार पेठेचा जिल्हा कोल्हापूर
. मिठागरांचा जिल्हा रायगड
शूरविरांचा जिल्हा सातारा
संस्कृत कवीचा जिल्हा नादेंड
समाज सेवकाचा जिल्हा रत्नागिरी
गळीत धान्यांचा जिल्हा धुळे
ऊस कामगारांचा जिल्हा बीड
तीळाचा जिल्हा धुळे
हळदीचा जिल्हा सांगली
दुधा तुपाचा जिल्हा धुळे
शिक्षणाचे माहेरघर पुणे
आदिवासींचा जिल्हा नंदुरबार
गोंड राजाचा जिल्हा चंद्रपूर
विहिरींचा जिल्हा अहमदनगर

Join Telegram......

https://t.me/Sai_Academy_Police