Get Mystery Box with random crypto!

राज्यसेवा पूर्व फॉर्म भरणे आज पासून सुरु.. उमेदवारांनी पु | सहयाद्री करंटअफेअर्स(Youtube विद्यार्थीतेअधिकारी)😊

राज्यसेवा पूर्व फॉर्म भरणे आज पासून सुरु..

उमेदवारांनी पुढील काही गोष्टी फॉर्म भरताना लक्षात असुद्या..

राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२२ साठी अर्ज प्रक्रिया आज पासून १२ मे २०२२ रोजी २ वाजेच्या नंतर चालू होईल...

वेबसाईट: mpsconline.gov.in account log in करून..

आपले खाते बघून घ्या आणि जे पात्र कागदपत्रे असतील त्याची माहिती अद्यावत करा आणि जे कालावधी संपली असेल ती माहिती काढून टाका.. विशेषतः EWS आणि NCL प्रमाणपत्राची माहिती.

जाहिरात ज्या चालू वर्षात आली त्या आर्थिक वर्षीचे valid असणारे कागदपत्रे लागत असतात.( राज्यसेवा पूर्व 2022 जाहिरात साठी 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 या वर्षातील valid कागदपत्रे लागतील.)

सर्व काही बरोबर असेल तेव्हाच अर्ज करा...

विशेष करून DY.SP ची तयारी करणारे मुले छाती चा criteria नीट भरा मुख्य परीक्षा ला पूर्व परीक्षा ची माहिती forward होत असते..

caste मध्ये असणारे तुमच्या caste साठी जागा सध्या नसतील तरीही तुम्ही original cast मधूनच फॉर्म भरा.. मुख्य परीक्षा होण्याच्या अगोदर आयोगाला जस मागणीपत्र प्राप्त होतील त्या प्रमाणे आयोग जागा वाढवील त्यामुळे तुमच्या original caste मधूनच फॉर्म भरा..

फॉर्म भरणे झाल्यावर payment status जरूर चेक करा. Paid आहे का ते.. Payment करताना शक्यतो debit card, online banking चा use करा.. फोन pay, गूगल पे शक्यतॊ नको..

फॉर्म भरताना काही अडचण येत असल्यास अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन सल्ला घ्या..

- @officer_club team

( वरील message copy paste करताना कृपया करून बदल करू नका. कोणाचे चुकीच्या माहितीमुळे नुकसान होऊ शकत.)

Join @officer_club