Get Mystery Box with random crypto!

जय हिंद मित्रांनो मित्रांनो ज्या वेळेची तुम्ही पुर्ण एक वर् | 🔴 रुबाब वर्दीचा 🚔

जय हिंद मित्रांनो


मित्रांनो ज्या वेळेची तुम्ही पुर्ण एक वर्षे झालं वाट पाहत होता ती वेळ आलीय आता

मित्रांनो तुमच्या पासून आता वर्दी दुर नाही लवकरच तुमचं वर्दीचं स्वप्न पूर्ण होणार आहे. 100%

स्वतःवर विश्वास ठेवा जास्त विचार करायच नाही खुप मेहनत घेतली आहे. ह्या पुर्ण वर्षभरात

ग्राउंड चा पण आता जास्त विचार करू नका किती येईल कस होईल ह्याचा तुम्ही तुमचं 100% ग्राउंड वर द्या

मित्रांनो काळजी करू नका तुम्ही खुप मेहनत घेतली आहे. नक्कीच यश मिळणार आहे.

जास्त विचार करायच नाही आता नवीन सुद्धा काहीही करण्याचा प्रयत्न करू नका जे ह्या अगोदर चालू होत तेचं चालू ठेवा

मित्रांनो सध्या पावसाचं वातावरण आहे रनिंग पावसात करू नका ह्या नवीन पावसाने बिमार होऊ शकता. सर्दी होऊ शकते. स्वतःची काळजी घ्या.

आता काही दिवस बाकी आहेत जेवण बरोबर करा जास्त बाहेर कुठंही फिरू नका. गाडीवर तर फिरूच नका

ग्राउंड च्या बाबतीत सांगायचं झालं तर आता रनिंग थोड हळुवार करा. ग्राउंड च्या 3-4 दिवस अगोदर पासून रनिंग बंद करा. ज्यांचा गोळा जास्त जात नाही त्यांनी अजूनही गोळ्यावर जास्त फोकस करा.

मित्रांनो महत्वाचं म्हणजे ग्राउंड साठी काहीही खाऊ नका शरीराला घातक ठरेलं असं काहीही करू नका.

परत सांगतो मित्रांनो तुम्ही खुप मेहनत घेतली आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा सगळं मनासारखं होईल.

https://t.me/RubabVardicha
https://t.me/RubabVardicha