Get Mystery Box with random crypto!

IMP निर्देशांक जागतिक सायबर गुन्हा निर्देशांक-रशिया पहिल्या | 🔴 रुबाब वर्दीचा 🚔

IMP निर्देशांक

जागतिक सायबर गुन्हा निर्देशांक-रशिया पहिल्या तर युक्रेन दुसऱ्या स्थानी भारत 10 व्या स्थानावर आहे.

जागतिक आर्थिक मंचाच्या प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक 2024 मध्ये भारताची रँक वाढून 39 व्या स्थानावर पोहोचला आहे.


जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांक 2024 मध्ये भारताचा 180 देशांमध्ये 159 व्या क्रमांकावर आहे.

मानव विकास निर्देशांक 2022 मध्ये 193 देशांच्या यादीत भारत देश 134व्या क्रमांकावर आहे.

जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक 2024 मध्ये भारताचे स्थान 42 व्या क्रमांकावर आहे

Join

https://t.me/RubabVardicha
https://t.me/RubabVardicha