Get Mystery Box with random crypto!

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 1 जून 2024 | 🔴 रुबाब वर्दीचा 🚔

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)

1 जून 2024

प्रश्न.1) इंटरनेट मुव्ही डेटाबेस ने प्रसिद्ध केलेल्या जगभरातील सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या १०० भारतीय कलाकारांच्या यादीत कोण प्रथम स्थानावर आहे ?

उत्तर –
दीपिका पदुकोण

प्रश्न.2) अलीकडेच कोण पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत ?

उत्तर –
इलॉन मस्क

प्रश्न.3) एकाच मोसमात माउंट एव्हरेस्ट आणि ल्होत्से शिखर सर करणारा पहिला व्यक्ती कोण ठरला ?

उत्तर –
भारतीय गिर्यारोहक सत्यदीप गुप्ता

प्रश्न.4) रिलायन्स भारतातील पहिल्या मल्टीमॉडल लॉजिस्टिक पार्कचे बांधकाम कुठे सुरू करणार ?

उत्तर –
चेन्नई

प्रश्न.5) कोणता देश तालिबानला दहशतवादी यादीतून हटवणार आहे ?

उत्तर –
रशिया

प्रश्न.6) सोनी इंडियाचे नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

उत्तर –
गौरव बॅनर्जी यांची

प्रश्न.7) रेड फ्लॅग हा युद्ध सराव नुकताच भारत आणि कोणत्या देशात आयोजित करण्यात आला ?

उत्तर –
अमेरिका

प्रश्न.8) अलीकडेच UNO तर्फे मरणोत्तर डैग हमरस्कॉल्ड २०२४ पदक कोणाला प्रदान करण्यात आले ?

उत्तर –
धनंजय कुमार सिंग

प्रश्न.9) sustainability champion editor choice award कोणत्या कंपनीला प्रदान करण्यात आला ?

उत्तर –
REC Ltd.

प्रश्न.10) जागतिक तंबाखू विरोधी दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर –
३१ मे

प्रश्न.11) जगातील पहिला आंतरराष्ट्रीय बटाटा दिवस कोणत्या तारखेला साजरा करण्यात आला ?

उत्तर –
30 मे 2024

तुमच्या मित्रांना ग्रुप जॉईन करायचा असेल तर लिंक शेअर करा.
https://t.me/RubabVardicha
https://t.me/RubabVardicha